जेमिमा रॉड्रिग्जने शेअर केलेला व्हिडिओ
टीम इंडियाच्या ‘गर्ल गॅंग’ने धरला ताल; व्हिडिओ सोशल मीडियावर लावतोय आग
सध्या ऑस्ट्रेलियामध्ये महिला बिग बॅश लीग २०२१ स्पर्धेचा थरार सुरू आहे.या स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पहायला मिळत आहेत. या स्पर्धेत काही भारतीय महिला खेळाडूंनी....






