जोकोविच विक्रम

जर जोकोविच फ्रेंच ओपन जिंकला तर कोण-कोणते विक्रम करु शकतो आपल्या नावावर?

फ्रेंच ओपन २०२१ स्पर्धेत शुक्रवारी(११ जून) पुरुष एकेरीचे उपांत्य फेरीतील सामने पार पडले. या फेरीतील दुसरा सामना सार्बियाच्या नोवाक जोकोविच विरुद्ध स्पेनच्या राफेल नदाल ...