टीका
टीम इंडियाच्या सलामीवीरांनी केला असाही एक नकोसा विक्रम
पर्थ। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ऑप्टस स्टेडीयम, पर्थ येथे आज(18 डिसेंबर) दुसरा कसोटी सामना पार पडला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 146 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या ...
पर्थ कसोटी: भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने केली मालिकेत बरोबरी
पर्थ। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ऑप्टस स्टेडीयम, पर्थ येथे आज(१८ डिसेंबर) दुसरा कसोटी सामना पार पडला आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने १४६ धावांनी विजय मिळवत ...
केएल राहुलला भारतात लवकर परतण्यासाठी चाहत्याने सुचवले हे विमान
पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात चौथ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 5 बाद 112 धावा केल्या ...
करुण नायरला संघात संधी न दिल्याने हरभजन सिंगची निवड समितीवर कठोर शब्दात टिका
भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने निवड समितीने राष्ट्रीय संघाची निवड करताना कोणते मापदंड वापरते हे कळत नसल्याचे म्हटले आहे. 4 आॅक्टोबर पासून सुरु होणाऱ्या ...
टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारीची अशी आहे आजवरील कामगिरी
लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना होत आहे. हा सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यातून 24 वर्षीय हनुमा विहारी आंतरराष्ट्रीय ...
इंग्लंड विरुद्ध भारत: पाचव्या कसोटीसाठी अशी आहे टीम इंडिया
लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून (7 सप्टेंबर) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी ...
टाॅप ५- पाचव्या कसोटीत होणार हे खास विक्रम
लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून (7 सप्टेंबर) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. भारतीय संघ 5 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत 1-3 ...
आज करु शकतो १८ वर्षीय पृथ्वी शॉ भारतीय संघाकडून पदार्पण
लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून (7 सप्टेंबर) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्यातून भारतीय संघात मुंबईचा 18 वर्षीय ...
इंग्लंड विरुद्ध भारत: पाचव्या कसोटी सामन्याविषयी सर्वकाही…
लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून (7 सप्टेंबर) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. हा सामना इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकचा शेवटचा ...
चौथी कसोटी: इंग्लंडने ६० धावांनी विजय मिळवत कसोटी मालिकेत घेतली विजयी आघाडी
साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर पार पडलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने चौथ्याच दिवशी 60 धावांनी विजय मिळवत 5 सामन्यांच्या कसोटी ...
तरच टीम इंडिया जिंकणार चौथा कसोटी सामना…
साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतासमोर २४५ धावांचे लक्ष ठेवले आहे. हा सामना जिंकुन ...
चौथी कसोटी: इंग्लंडचे तळातले फलंदाज ठरले टीम इंडियासाठी डोकेदुखी
साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाखेर 8 बाद 260 धावा केल्या ...
चौथी कसोटी: तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडकडे २३३ धावांची आघाडी!
साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाखेर 8 बाद 260 धावा केल्या ...