टीम इंडिया
ब्रूकने पंतला डिवचलं, पण पंतच्या एका उत्तराने शांत झाला इंग्लिश फलंदाज! पहा VIDEO
India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानावर रंगला आहे. आज (6 जुलै) रविवारी सामन्याचा निर्णायक दिवस आहे.....
गिलच्या ऐतिहासिक खेळीवर दिग्गजांची प्रतिक्रिया; कोहलीपासून सूर्या पर्यंत सगळ्यांचं लक्ष वेधलं!
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलने इंग्लंडमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्याने पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये 585 धावा केल्या आहेत. एजबॅस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी....
कसोटीत भारताची विक्रमी कामगिरी, एकाच सामन्यात गाठल्या 1000 धावा
भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताकडून यशस्वी....
यशस्वी भव: सचिन-विराटला मागे टाकत जयस्वालने रचला इतिहास!
यशस्वी जयस्वालने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. बर्मिंगहॅम कसोटीच्या दुसऱ्या डावात 10धावा काढताच त्याने हा विक्रम रचला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000....
कसोटीत केवळ दुसऱ्यांदा, 6 गडी शून्यावर बाद, इंग्लंडच्या नावे लाजीरवाण्या विक्रमाची नोंद!
भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या एजबॅस्टन कसोटी सामन्यात इंग्लंडने एक असं कारनामा केला आहे, जो आजवर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कुणीच केला नव्हता. भारताच्या 587 धावांच्या डोंगरासमोर....
बिना बुमराह सिराज जास्त घातक? आकडेवारी सांगते धक्कादायक सत्य!
इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅममध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी भन्नाट कामगिरी करत इंग्लिश फलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. विशेषत: मोहम्मद सिराजने आपल्या वेगवान माऱ्याने इंग्लंडच्या फलंदाजांना अक्षरश: घाम....
भारत इंग्लंडपुढे किती लक्ष्य ठेवेल? जाणून घ्या एजबॅस्टनवरील रनचेसचा इतिहास
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना आता एका रोमांचक वळणावर पोहोचला आहे. तिसऱ्या दिवसापर्यंत भारताने यजमानांवर 244 धावांची आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने....
एजबॅस्टनमध्ये मोहम्मद सिराजचा धमाका; 32 वर्षांनी घडवला ऐतिहासिक पराक्रम
शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने दमदार कामगिरी दाखवली. त्याने 6 विकेट्स घेत इंग्लंडला मोठी धावसंख्या गाठण्यापासून रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. एजबॅस्टन....
जयस्वाल आऊट होताच स्टोक्सचा पारा चढला; थेट अंपायरशीच भिडला! नाट्यमय VIDEO समोर
दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावाच्या आधारे भारतीय संघाला 180 धावांची आघाडी मिळाली. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 587 धावा केल्या, तर इंग्लंडचा संघ 407....
टीम इंडिया आता ‘या’ देशात खेळणार नाही? मालिका रद्द होण्याची शक्यता
टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. भारतीय संघाने पहिला सामना गमावला आहे. दुसरा सामना सुरू आहे. ही....
शुबमनच्या ऐतिहासिक खेळीनंतर युवराज सिंग भावूक, म्हणाला …
शुबमन गिलच्या निर्धाराने आणि स्पष्ट इराद्यांमुळे त्याने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत अपूर्व यश मिळवले. त्याने डबल सेंच्युरी ठोकत मैदानावर सहज चालणं जसं वाटतं तसंच....
गिलच्या ऐतिहासिक खेळीचं श्रेय युवराजला, योगराज सिंह म्हणाले ….
भारतीय कसोटी कर्णधार शुबमन गिलने एजबेस्टनमध्ये इंग्लंडविरुद्ध चालू असलेल्या दुसऱ्या कसोटीत जबरदस्त 269 धावांची खेळी साकारली. या शानदार खेळीत त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केला.....
रवींद्र जडेजाने WTC मध्ये रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC)मध्ये एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जडेजा WTCच्या....
संघासाठी जडेजाने तोडला बीसीसीआयचा नियम! बोर्ड शिक्षा देणार का?
एजबॅस्टन स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात, टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच मोठी चूक केली.....
VIDEO: आकाश दीपचा दुहेरी झटका; इंग्लंडचे दोन्ही शतकवीर शून्यावर माघारी
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला एजबॅस्टन मैदानावर जोरदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी फलंदाजांसाठी अनुकूल दिसणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. कर्णधार....

















