टीम इंडिया
गंभीरच्या कोचिंगखाली टीम इंडियाची कसोटी कामगिरी कशी? पाहा धक्कादायक आकडेवारी!
टी20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेनंतर गौतम गंभीरने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. तेव्हापासून, भारतीय संघाने सुमारे एका वर्षात 11 कसोटी सामने खेळले आहेत. या....
शुबमन गिलचं नेतृत्व अपयशी? लीड्समधील पराभवामागची 5 ठळक कारणं
इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे झालेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी 2025च्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला दारुण पराभव पत्करावा लागला. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी या सामन्यात पाच फलंदाजांनी....
IND vs ENG: ‘हा युवा संघ….’, भारताच्या पराभवानंतर कर्णधार गिलचं मोठं वक्तव्य
IND vs ENG: लीड्समध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर, भारतीय कर्णधार शुबमन गिलने संघाच्या चुका उघडपणे मान्य केल्या. गिलने....
IND vs ENG: 5 शतकं झळकावली, पण पदरी पराभवच! 148 वर्षांतील अनोखा विक्रम भारताच्या नावे
लीड्समधील हेडिंग्ले मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि पहिल्या आणि....
‘हिटमॅन’चा प्रवास सुरू झाला आजच! 18 वर्षांच्या प्रवासावर रोहित शर्माची भावूक स्टोरी
भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 वर्षे पूर्ण केली आहेत. रोहितने 23 जून 2007 रोजी आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण....
टीम इंडियासाठी ओझं ठरला ‘हा’ गोलंदाज! टेस्टच्या एका डावात दिले 100+ धावा; 11 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 471 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंड संघ 465 धावांवर बाद....
टी20 वर्ल्ड कपसाठी 13 संघांची एंट्री पक्की! अजून कोणत्या टीम येणार मैदानात?
सध्या भारत-इंग्लंड कसोटी मालिका सुरू आहे, पण 2026 चा टी-20 विश्वचषक 8 महिन्यांनी सुरू होणार आहे. भारत आणि श्रीलंका पुढील वर्षी टी-20 विश्वचषक आयोजित करतील,....
IND vs ENG: इंग्लंड अजूनही संघर्षात; टीम इंडियासमोर तिसऱ्या दिवशी मोठं आव्हान
लीड्स येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर मजबूत आघाडी घेतली असली, तरी दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडने चांगली झुंज दिली आहे. भारताच्या 471 धावांच्या....
471 धावा करूनही भारताच्या नावे लाजीरवाणा विक्रम; टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं!
शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात शानदार पद्धतीने केली. कर्णधाराव्यतिरिक्त, यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत यांनीही लीड्समध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शतके....
रूट बनला सर्वाधिक टेस्ट धावा करणाऱ्यांच्या यादीतला ‘किंग’, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट भारताविरुद्ध लीड्समध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मोठी खेळी करू शकला नसला तरी, 28 धावा काढूनही त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यात....
IND vs ENG: संधीचं सोनं करा, सौरव गांगुलीचा भारतीय संघाला मोलाचा सल्ला
IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्स येथे खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने सुरुवात चांगली....
जसप्रीत बुमराहने मोडला वसीम अक्रमचा विक्रम; एशियाई गोलंदाज म्हणून रचला नवा इतिहास
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. बुमराहने इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज....
IND vs ENG: दुसऱ्या दिवशी पंत-बुमराह चमकले, इतरांची निराशा; इंग्लंड 262 धावांनी पिछाडीवर
India vs England 1st Test Day 2 Highlights: दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर इंग्लंडने 3 विकेट गमावून 209 धावा केल्या आहेत. इंग्लंडचा संघ अजूनही पहिल्या डावात 262....
जयस्वालने उघड केला इंग्लंडमधील यशाचा मंत्र; शुबमन गिलच्या शतकावरही दिली खास प्रतिक्रिया
भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी शतक झळकावणाऱ्या यशस्वी जयस्वालने इंग्लंडच्या परिस्थितीत आपल्या यशाचे रहस्य उलगडले आणि म्हटले की, मालिकेपूर्वीच्या सराव सत्रांमुळे आणि....
इंग्लंडमध्ये दोन सामन्यांसाठी ईशान किशनची निवड, ‘या’ खेळाडूची जागा घेणार
भारतीय कसोटी संघाला इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. मालिकेतील पहिला सामना लीड्समधील हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसरीकडे, युझवेंद्र चहल, तिलक....


















