टीम पेन
“तो सर्वात निस्वार्थी क्रिकेटपटू”, स्टोक्सच्या पुनरागमनावरून भिडले इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार
इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स आगामी वनडे विश्वचषक खेळणार आहे. मागच्या वर्षी स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच त्याने ही निवृत्ती मागे....
‘कधी आणि केव्हा खेळायचे, हे मी सांगणार’, स्टोक्सच्या वनडे पुनरागमनाबाबात दिग्गजाने उपस्थित केले प्रश्न
आगामी वनडे विश्वचषक यावर्षी 5 ऑक्टोबरपासून भारतात खेळला जाणार आहे. इंग्लंडचा दिग्गज बेन स्टोक्स वनडे विश्वचषकासाठी तयार आहे. स्टोक्सने मागच्या वर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली....
IND vs AUS वनडे मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच माजी कर्णधाराची अचानक निवृत्ती
सध्या ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आहे. 4 सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला 17 मार्चपासून सुरुवात होणार आहे. मात्र,....
‘टी20 क्रिकेट अर्थहीन’; माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे अजब वक्तव्य
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाची अंतिम फेरी जवळ येत आहे. सर्व क्रिकेटप्रेमी या विश्वचषकाचा विजेता कोण होणार याकडे डोळे लावून आहेत. संपूर्ण क्रिकेटविश्व या विश्वचषकाची....
मुलाच्या जन्मानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने केले लग्न, लव्हस्टोरी आहे खूपच जबरदस्त
ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने प्रेयसी बेकी बोस्टनशी लग्न केले आहे. दोघे एकमेंकाना जवळपास ६ वर्षापासून डेट करत होते. तर २०२०मध्ये त्यांचा साखरपुडा झाला.....
Memories 2021 | वर्षभरातील अशा ४ घटना, जेव्हा भारतीय खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांना दिले जशास तसे उत्तर
भारतीय क्रिकेटसाठी २०२१ चे संमिश्र राहिले आहे. या वर्षात भारताने काही ऐतिहासिक विजय मिळवले. तर दुसरीकडे त्यांना आयसीसीच्या स्पर्धांमध्ये अपयशाला सामोरे जावे लागले. याव्यतिरिक्त भारतीय....
ऑस्ट्रेलिया खेळणार अजब चाल! चक्क इंग्लंड समर्थकालाच ऍशेस संघात देणार संधी
चार वर्षांपूर्वीच्या एका गंभीर प्रकरणात अडकलेला ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा माजी कर्णधार टीम पेनने कर्णधारपद सोडल्यानंतर ऍशेस मालिकेतून आपले नाव मागे घेतले होते. त्याच्या जागी पॅट....
‘बटलर सर्वोत्कृष्ट, तर पंत पेनपेक्षा चांगला यष्टीरक्षक’, माजी भारतीय क्रिकेटरचे ऑसी फिरकीपटूला प्रत्युत्तर
क्रिकेट वर्तुळात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेन सध्या बराच चर्चेत आहे. २०१७ मध्ये केलेल्या चूकीमुळे त्याने कसोटी कर्णधारपद सोडले असून आता अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून विश्रांती....
“झहीरला पाहून कर्णधार होण्याची प्रेरणा मिळाली”; कमिन्सने केला खुलासा
चार वर्षांपूर्वीचे एक लाजिरवाणे प्रकरण उघडकीस आल्यानंतर टीम पेनने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. आता, कसोटी क्रिकेटमधील पहिल्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सची....
“टीम पेन संघात हवा कारण, तो जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षक आहे”
टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये आनंदाचे वातावरण होते. पणस त्यानंतर वादग्रस्त कृत्यानंतर टीम पेनने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट ढवळून निघाले. पेनच्या राजीनाम्यानंतर....
ऍशेसच्या तोंडावर टीम पेनचा आणखी एक धक्कादायक निर्णय
येत्या काही दिवसांत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ऍशेस मालिकेचा थरार सुरू होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघातील खेळाडू कसून सराव करण्यात व्यस्त आहेत.....
“असच सुरू राहिलं, तर १५ वर्षे शोधलं, तरी ऑस्ट्रेलियाला कर्णधार मिळणार नाही”
अवघ्या काही दिवसात ॲशेस मालिकेला प्रारंभ होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेन यावर ४....
जवळपास ठरलंच! स्मिथ नाहीतर ‘हा’ असणार ऑस्ट्रेलियाचा पुढील कसोटी कर्णधार
केवळ एका आठवड्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्यांदाच टी२० विश्वचषक आपल्या नावे केला. त्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच कसोटी संघाचा कर्णधार टीम पेन याने तडकाफडकी आपल्या कर्णधारपदाचा....
कठीण काळात टिम पेनला मिळाली पत्नीची साथ; म्हणाली, ‘त्याच्यावर खूप अन्याय झाला आहे’
येत्या काही दिवसात ॲशेस मालिकेला प्रारंभ होणार आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. तत्पूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये एका नव्या....



















क्लार्कने ऑस्ट्रेलियन कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी सुचवले ‘हे’ नाव
टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यानंतर वादग्रस्त कृत्यामुळे कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनने राजीनामा दिला आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट ढवळून निघाले. पेनच्या राजीनाम्यानंतर....