टीम साऊथी
SL vs NZ; कसोटीत तुटला ब्रायन लाराचा रेकाॅर्ड, गोलंदाजाने खणखणीत षटकार ठोकत टाकले मागे
श्रीलंका विरूद्ध न्यूझीलंड (Sri Lanka) संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. दोन्ही सामन्यात श्रीलंका संघाने वर्चस्व गाजवत मालिका आपल्या खिशात घातली. गॅले येथे ...
‘एमएस धोनी सारखे आयुष्य जगायचे आहे..’, पुरस्कार सोहळ्यात कर्णधाराने व्यक्त केल्या भावना
न्यूझीलंडचा कसोटी कर्णधार टीम साऊथीला बुधवारी (21 ऑगस्ट) सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्तम टी20 आंतरराष्ट्रीय गोलंदाज म्हणून निवडण्यात आले. या पुरस्कार समारंभात भारतीय ...
शमीने विश्वचषकात मोठा विक्रम रचत ऑस्ट्रेलियन दिग्गज गोलंदाजाला दिला धोबीपछाड
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या विश्वचषक 2023 मध्ये कहर करणाऱ्या चेंडूंचे उत्तर आतापर्यंत कोणत्याही संघाला सापडलेले नाही. शमीने बुधवारी (15 नोव्हेंबर) न्यूझीलंड क्रिकेट ...
Semi Final: गिलने अर्धशतक ठोकताच गगनात मावेनासा झाला आई-वडिलांचा आनंद
विश्वचषक 2023 मधील पहिला उपांत्य सामना भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकुन भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा ...
मोठी बातमी! केन विल्यमसन न्यूझीलंडच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार, ‘हा’ दिग्गज बनला कॅप्टन
केन विल्यमसन न्यूझीलंडच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. 2021 मध्ये एजेस बाउल येथे भारताविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडला विजय मिळवून देणारा विल्यमसन हा मर्यादित ...
…म्हणून साऊथी भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी२०तून झाला बाहेर अन् सँटेनरने केलं न्यूझीलंडचं नेतृत्त्व
कोलकाता। रविवार (२१ नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात टी२० मालिकेचा अखेरचा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडचे नेतृत्तव मिशेल सँटेनरने ...
विकेट गेल्याच्या संतापात अश्विनची गोलंदाज साऊथीशी बाचाबाची, मग पंत-मॉर्गनमध्येही जुंपली, अखेर…
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मंगळवारी (२८ सप्टेंबर) आयपीएल २०२१ चा ४१ वा सामना झाला. शारजाहच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात कोलकाता संघाने ...
KKR vs DC, Live: राणा-नारायणच्या आक्रमणामुळे कोलकाताचा सहज विजय; दिल्लीचा ३ विकेट्सने पराभव
शारजाह। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ४१ वा सामना मंगळवारी (२८ सप्टेंबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात कोलकाताने ३ ...
लाईव्ह सामन्यात दर्शक देत होते न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंना शिव्या, तपास लागताच काढलं स्टेडियमबाहेर
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. हा सामना साऊथम्पटनच्या द रोज बाउल स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा ...
कसोटी क्रमवारीत भारतीय अष्टपैलूंचा दबदबा; जडेजाची दुसऱ्या स्थानी झेप, तर अश्विन ‘या’ क्रमांकावर कायम
बुधवार रोजी (०९ जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा याला मोठा फायदा झाला आहे. आयसीसी ...
भारताला ‘या’ ३ गोलंदाजांपासून रहावे लागेल सावध; टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडकडून घेतल्यात सर्वाधिक विकेट्स
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जूनमध्ये इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे खेळला जाणार आहे. अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड समोरासमोर असतील. हा सामना 18 ...
‘मित्रा, तुला ४ दिवस उशीर झाला’, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९९ धावांची खेळी करणाऱ्या क्रिकेटपटूसाठी अश्विनचे खास ट्विट
इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाचा लिलाव १८ फेब्रुवारीला चेन्नई येथे पार पडला. या लिलावात अनेक परदेशी खेळाडूंना घसघशीत रक्कम मिळाली. याच लिलावात ख्रिस ...
आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिलेल्या कॉनवे, सोधीची शानदार कामगिरी, न्यूझीलंडल मिळवून दिला विजय
ख्राईस्टचर्च। न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ५ सामन्यांच्या टी२० मालिकेला सोमवारपासून(२२ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिलाच सामना न्यूझीलंडने आपल्या नावावर करत मालिकेत १-० ...
टी२०, कसोटी मालिकेआधीच न्यूझीलंडचे दोन स्टार खेळाडू पडले बाहेर; सँटनर करणार नेतृत्व
कोव्हिड-19 या साथीच्या आजारामुळे मिळालेल्या दीर्घकाळ विश्रांतीनंतर जगभरात पुन्हा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. याचाच भाग म्हणून वेस्ट इंडिज क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर ...
टी२०मधील स्टार खेळाडू, पण राजस्थान रॉयल्सकडून खेळताना ठरले सुपर डुपर फ्लॉप
राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएलचा पहिला सत्र जिंकला. मोठे स्टार खेळाडू नसतानाही शेन वॉर्नच्या नेतृत्वात संघाने आयपीएलच्या पहिल्या सत्राचे विजेतेपद जिंकून सर्वांना चकित केले. राजस्थान ...