टी२० विश्वचषक २०२२

फिफा, टी20 विश्वचषकासह ‘या’ तीन वर्ल्डकप स्पर्धांनीही गाजवले 2022 वर्ष

डिसेंबर 31, 2022

2022 वर्षाच्या शेवटी क्रिडा विश्वात दोन मोठे विश्वचषक खेळले गेले. यामधील एक पुरुष क्रिकेट संघांचा टी20 विश्वचषक आणि दुसरा पुरूष फुटबॉल संघाचा विश्वचषक. या दोन्ही....

Rohit Sharma

रोहितसाठी 2022 वर्षाचा विसर पडणेच योग्य! भारताचा कर्णधार म्हणून त्याच्या कामगिरीतील चढ-उतार

डिसेंबर 30, 2022

भारतीय पुरुष क्रिकेटसाठी 2022 वर्ष काही खास ठरले नाही की नाही याबाबत संभ्रमता आहे. एकीकडे 19 वर्षाखालील पुरुष संघाने पाचव्यांदा विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली, दुसरीकडे....

Suryakumar-Yadav-POTM

सूर्यासाठी वर्षाचा शेवट गोड! भारताच्या टी20 उपकर्णधार पदानंतर मिळाले आयसीसी पुरस्काराचे नामांकन

डिसेंबर 29, 2022

सध्या 2022 वर्षातील अखेरचे दोनच दिवस शिल्लक आहेत. क्रिकेटजगतात या संपूर्ण वर्षभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. या वर्षभरात क्रिकेटमध्ये अनेक महत्वाच्या स्पर्धा खेळल्या गेल्या, ज्यामध्ये....

Hardik-Pandya-and-Rohit-Sharma

भारताच्या टी20 बरोबर वनडे संघाचाही कर्णधार होणार हार्दिक! रोहितचे आता कसे होणार?

डिसेंबर 22, 2022

वर्ष 2022 संपण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत, तरीही भारतीय संघातून निराशाजनक माहिती समोर येणे सुरूच आहे. हे वर्ष पाहिले तर भारतीय क्रिकेटसाठी तेवढे खास नाही....

Indian-Blind-Cricket-Team

भारतीय संघाने सलग तिसऱ्यांदा कोरले टी20 विश्वचषकावर नाव, अंतिम सामन्यात दोन पठ्ठ्यांनी झळकावलं शतक

डिसेंबर 17, 2022

भारतीय ब्लाईंड क्रिकेट संघाने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शनिवारी (दि. 17 डिसेंबर) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने....

Virat-Kohli

‘काय तो सिक्स, काय तो भन्नाट कॅच’, आयसीसीने शेअर केलेला विराटचा व्हिडिओ पाहून तुम्हीही असंच म्हणाल

डिसेंबर 7, 2022

सध्या भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज विराट कोहली भलताच फॉर्मात आहे. आशिया चषक 2022 स्पर्धेत त्याच्या बॅटने आग ओकली होती. त्यापूर्वीही त्याने त्याचा....

Virat-Kohli

दर्जा! टी20 विश्वचषकात विराटने मारलेल्या ‘त्या’ दोन षटकारांचे पाकिस्तानी खेळाडूनेही केले कौतुक

डिसेंबर 1, 2022

ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या पुरूष क्रिकेट संघाच्या टी20 विश्वचषक 2022च्या स्पर्धेत भारताचा प्रवास उपांत्य फेरीतच संपला. त्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला. या स्पर्धेत....

Rohit-Sharma

असे 3 फलंदाज, जे घेऊ शकतात 35 वर्षीय रोहित शर्माची जागा; पाहा यादी

नोव्हेंबर 27, 2022

भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडकडून उपांत्य सामन्यात पराभूत झाला. इंग्लंडने भारताला 10 विकेट्सने पराभूत....

Virat-Kohli

विराट कधीच विसरणार नाही विश्वचषकातील ‘तो’ दिवस, इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत झाला व्यक्त

नोव्हेंबर 27, 2022

टी20 विश्वचषक 2022चा महाकुंभमेळा संपून आता जवळपास 15 दिवस उलटले आहेत. 22 ऑक्टोबरला सुरू झालेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेचा शेवट 13 नोव्हेंबर रोजी झाला. या स्पर्धेच्या....

Suryakumar-Yadav

जगभरातील गोलंदाजांमध्ये सूर्याने घेतले ‘या’ पाकिस्तानी दिग्गजाचे नाव, वाचा कोण आहे तो खेळाडू

नोव्हेंबर 26, 2022

टी20 विश्वचषक 2022 गाजवणारा भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या भलताच चर्चेत आहे. सूर्यकुमारने विश्वचषकानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतही आपल्या फलंदाजीचा दम दाखवून दिला. त्याला....

Suryakumar Yadav

सूर्यकुमार भारताच्या ‘या’ फलंदाजाचा फॅन! स्वत:च सांगितले कारण, नाव ऐकून व्हाल चकित

नोव्हेंबर 26, 2022

भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने जरा उशिराच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने मार्च 2021मध्ये भारताच्या टी20 संघात पदार्पण केले. इंग्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात त्याला फलंदाजी....

Virat-Kohli

विराटला आठवला पाकिस्तानविरुद्धचा सामना, इंस्टाग्रामवर खास फोटो पोस्ट करत दिली ‘ही’ रिऍक्शन

नोव्हेंबर 26, 2022

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याला 23 ऑक्टोबर 2022ला पाकिस्तान विरुद्ध खेळलेला सामना आठवला आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला, जो भारताने विराटच्या....

Dinesh-Karthik

VIDEO: दिनेश कार्तिकने दिले निवृत्तीचे संकेत! लिहिले ‘विश्वचषक खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले….’

नोव्हेंबर 25, 2022

भारताचा विकेटकीपर दिनेश कार्तिक याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त समोर येत आहे. याला कारण ठरली त्याने केलेली इंस्टाग्राम पोस्ट. 37 वर्षीय....

Roger-Binny-And-Chetan-Sharma

‘खूपच शानदार पोरांनो’, निवड समिती बरखास्त झाल्यानंतर चेतन शर्मांचे ट्वीट, बीसीसीआयवर साधला निशाणा

नोव्हेंबर 23, 2022

भारतीय संघ टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत शानदार प्रदर्शन करत होता. मात्र, उपांत्य सामन्यात भारताला इंग्लंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारताचा विश्वचषकातील प्रवास....

West-Indies

पूरननंतर आता कोण करणार वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व? ‘या’ खेळाडूचे नाव चर्चेत

नोव्हेंबर 23, 2022

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते. कारण, या खेळात शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचा निकाल कुणाच्या बाजूने लागेल सांगता येत नाही. मात्र, जर संघ सातत्यानेच....

Previous Next