टी नटराजन
संघसहकारी असावे तर असे! ‘या’ संघाकडून एकत्र खेळले अन् आता टीम इंडियाकडूनही मैदान गाजवण्यास सज्ज
ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असेलेल्या भारतीय संघाचा या दौऱ्यातील शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर शुक्रवारपासून सुरु झाला आहे. या सामन्यातून भारताकडून टी नटराजन आणि....
पदार्पण करताच टी नटराजनच्या नावावर झाले कोणत्याच भारतीय क्रिकेटपटूला करता न आलेले ३ मोठे रेकॉर्ड
ब्रिस्बेन। भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरु आहे. या सामन्यातून....
वेगवान गोलंदाज टी नटराजन का आहे इतका खास? जाणून घ्या त्याच्याबद्दल मनोरंजक गोष्टी
अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या ११ व्या सामन्यावेळी सर्वांची नजर फिरकीपटू राशिद खानवर होती. त्याने....
शार्दूल ठाकूरला तिसर्या कसोटीत संघात स्थान द्यावे, माजी खेळाडूंनी मांडले मत
सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर आहे. त्या ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले....
भारताच्या क्लीन स्वीपचे भाकीत करणाऱ्या दिग्गजांना लक्ष्मणचे सडेतोड प्रत्युतर, म्हणाला…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका सुरू होण्यापूर्वी बर्याच माजी दिग्गज खेळाडूंनी आपली मते आणि भाकीत मांडले होते. त्यामधे मार्क वॉ आणि रिकी....
यॉर्कर किंग कसोटी पदार्पण करण्यासाठी सज्ज, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिले संकेत
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे चार सामन्याची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. मात्र भारतीय संघाने मेलबर्न येथे झालेल्या....
संधी सोडायची नाय! सिडनी कसोटीसाठी नटराजन करतोय कसून सराव, पाहा व्हिडिओ
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी येथे होणारा तिसरा कसोटी सामना अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सामन्याद्वारे युवा भारतीय वेगवान गोलंदाज टी नटराजन कसोटी....
“सिराजप्रमाणे नटराजनही कसोटी पदार्पण सामन्यात चमकेल”, ‘या’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटरकडून कौतुकाची थाप
आयपीएलच्या सनराइझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेविड वॉर्नर आपला संघसहकारी टी नटराजन याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाल्यामुळे खूप खुष आहे. नटराजनला वेगवान भारतीय गोलंदाज उमेश....
ब्रेकिंग! उर्वरित कसोटी सामन्यांकरिता भारताच्या कसोटी संघात उमेश यादवच्या जागी ‘टी नटराजन’ला संधी
भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजी करताना दुखापत झाली होती. त्याच्या पोटरीचे स्नायू ताणल्या गेल्याने त्याने दुसऱ्या डावात चौथे षटक टाकत असतानाचा....
तिसऱ्या कसोटीत उमेश यादवची जागा घेण्यासाठी ‘हे’ दोन गोलंदाज शर्यतीत
भारतीय संघाची सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिका सुरु आहे. ४ सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिल्या २ सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी झाली आहे. आता तिसरा सामना....
पिता बनलेला नटराजन अजूनही ऑस्ट्रेलियात, त्याच्यासाठी वेगळे नियम का?, गावसकरांचा बीसीसीआयला सवाल
भारत व ऑस्ट्रेलियामधील पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर पालकत्व रजा घेऊन विराट कोहली भारतात परतणार आहे. विराटने काही महिन्यांपूर्वीच ही घोषणा केली होती की, आपल्या बाळाच्या....
‘भारतीय संघात वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम’, माजी दिग्गजाची टीका
भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज सलामी फलंदाज सुनील गावसकर यांनी संघातील भेदभावाबद्दल सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारतीय संघाचे गोलंदाज आर अश्विन आणि....
शमीच्या दुखापतीमुळे ‘या’ वेगवान गोलंदाजाचा मार्ग मोकळा, मिळू शकते कसोटीत पदार्पणाची संधी
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८ विकेट्सने पराभव केला आहे. पहिल्या सामन्यातील पराभवाबरोबरच भारतीय संघाला मोठा धक्का बसला असून, वेगवान....
वरुण चक्रवर्तीला अजून एक मोठा धक्का, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापाठोपाठ ‘या’ स्पर्धेलाही मुकणार
आयपीएल 2020 मध्ये आपल्या फिरकीने सर्वाना प्रभावित करणारा तमिळनाडूचा युवा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे तो आता सैयद मुश्ताक अली....
तब्बल १० खेळाडू कसोटी मालिकेपूर्वी परतणार भारतात, पाहा संपूर्ण यादी
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वन डे व टी २० सामन्यांची मालिका समाप्त झाली आहे . ३ वन डे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा २-१ असा पराभव केला....





