टी नटराजन

AUSvsIND : फलंदाजांच्या दांड्या गुल करणाऱ्या टी नटराजनचा नेटमध्ये कसून सराव; BCCI ने शेअर केला व्हिडिओ

नोव्हेंबर 16, 2020

भारताचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी सिडनी येथे पोहोचला आहे. या दौऱ्यात संघाला तीन वनडे सामने, तीन टी-20 आणि चार कसोटी सामने खेळायचे आहेत. भारत आणि....

… म्हणून, नटराजन दाढी वाढवून खेळत होता आयपीएलमध्ये; प्रशिक्षकांनी केला खुलासा

नोव्हेंबर 13, 2020

आयपीएल २०२० च्या समाप्तीनंतर, भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दुबईमार्गे सिडनी येथे दाखल झाला. २७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यासाठी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली....

Video -“तुला ऑस्ट्रेलियातच भेटेल”, डेविड वॉर्नरचा हैदराबादच्या यॉर्कर किंगला खास संदेश

नोव्हेंबर 10, 2020

इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादने चांगली कामगिरी केली. सांघिक कामगिरीच्या बळावर या संघाने प्ले ऑफमध्ये स्थानही मिळवलं. मात्र,....

खुशखबर! सनरायझर्स हैदराबादचा ‘यॉर्करकिंग’ बनला ‘बापमाणूस’

नोव्हेंबर 7, 2020

आयपीएल 2020 च्या दुसऱ्या ‘प्ले ऑफ’ सामन्यात एबी डिविलियर्सला ‘क्लीन बॉल्ड’ करून सनरायझर्स हैदराबादचा युवा गोलंदाज टी नटराजन चर्चेत आला होता. त्यानंतर तो पुन्हा एकदा....

बेंगलोरचे तेराव्यांदा स्वप्नभंग होण्यास कारणीभूत ठरले हैदराबादचे ‘हे’ ५ शिलेदार

नोव्हेंबर 7, 2020

आयपीएल ‘प्ले ऑफ’ मधील एलिमिनेटर सामन्यात शुक्रवारी(5 नोव्हेंबर) सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला 6 गडी राखून पराभूत केले. या विजयासह हैदराबादने ‘क्वालिफायर 2’ मध्ये प्रवेश....

आयपीएल २०२०: सर्वांच्याच नजरेत भरेल अशी कामगिरी करणारे ५ युवा क्रिकेटर

ऑक्टोबर 15, 2020

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२० ची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. सर्व संघ एकमेकांशी किमान एक सामना खेळले आहेत. आयपीएल गुणतालिकेमध्ये दिल्ली कॅपिटल्स १२....

मी जे बोलतो ते करुन दाखवतो! धोनीला सांगून आऊट करणारा ‘हा’ पहिलाच खेळाडू

ऑक्टोबर 14, 2020

मंगळवारी (१३ ऑक्टोबर) दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या आयपीएल २०२०च्या २९व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मागील पराभवाचा वचपा काढला. हैदराबादला २० धावांनी मात देत....

आला रे! हैदाराबादविरुद्धच्या सामन्यातून राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचे पुनरागमन 

ऑक्टोबर 11, 2020

आज (११ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद संघात आयपीएल २०२०चा २६वा सामना होणार आहे. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह....

चेन्नई-हैदराबाद सामन्यात होऊ शकतात मोठे बदल, ‘या’ खेळाडूंना मिळू शकते प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान

ऑक्टोबर 2, 2020

नवी दिल्ली। आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असणारा संघ चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल २०२० या हंगामात २ सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. शुक्रवारी (२ ऑक्टोबर) दुबई....

आयपीएलमधील ‘यॉर्कर किंग’ची आई रस्त्याच्या बाजूला चिकन विकून चालवते कुटुंब

ऑक्टोबर 1, 2020

मुंबई । सध्याच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मध्ये टी नटराजाने डेथ-ओव्हर्स स्पेशालिस्ट म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. तसेच नटराजनने आपल्या अचूक यॉर्करने क्रिकेटमध्ये खास ठसा....

काय सांगता.! त्याने एक-दोन नाही तर तब्बल ७ चेंडू टाकले ‘यॉर्कर’

सप्टेंबर 30, 2020

मंगळवारी(२९ सप्टेंबर) आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना झाला. या सामन्यात हैदराबादने दिल्लीला १६३ धावांचे आव्हान दिले होते. ह्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली....

चिन्नप्पापट्टी ते युएई असा प्रवास करणारा ‘टी नटराजन’

सप्टेंबर 30, 2020

चिन्नप्पापट्टी नावाचे तमिळनाडूतील सालेम जिल्ह्यात एक लहान गाव आहे. चेन्नईपासून अंदाजे ३४० किलोमीटर दूर. याच गावातील एका २९ वर्षीय मुलाने २०२० आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत,....

कोहलीला बाद करणे क्रिकेटरच्या पडले पथ्यावर, दिग्गजांच्या यादीत झाला समावेश

सप्टेंबर 22, 2020

जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज विराट कोहलीला बाद करणे हे प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असते. आयपीएल 2020 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण करणारा गोलंदाज टी नटराजनचे हे स्वप्न....

आज रंगणार रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनराइज हैद्राबाद सामना; जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही…

सप्टेंबर 21, 2020

मुंबई । आयपीएल 2020 च्या तिसर्‍या सामन्यात आज विराट कोहली कर्णधार असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आणि डेव्हिड वॉर्नर कर्णधार असलेला सनरायझर्स हैद्राबादचा संघ आमने....

आयपीएलमध्ये खरेदीदार न मिळालेल्या या खेळाडूच्या भावाने केले भावूक ट्विट

डिसेंबर 20, 2019

2007 टी20 विश्वचषक जिंकणार्‍या भारतीय संघाचा सदस्य युसुफ पठाणला आयपीएल 2020 च्या लिलावात कोणताही खरेदीदार सापडला नाही. राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्सनंतर सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा....

Previous Next