टी-20
५ असे क्रिकेटर, जे आयपीएल २०२० दरम्यान स्वत:ला फिनीशर म्हणून सिद्ध करायला उत्सुक
आयपीएल किंवा कोणत्याही मोठ्या स्पर्धेचे जेतेपद जिंकण्यासाठी कोणत्याही संघात चांगला फिनिशर फलंदाज आवश्यक असतो. क्रिकेट खेळामध्ये फलंदाजांनी नेहमीच वर्चस्व राखल्याचे दिसून आले आहे. जगातील अनेक....
आयपीएल २०२०- डेथ ओव्हर्समध्ये या ५ गोलंदाजांकडे असणार जगाचे लक्ष
आयपीएल २०२० स्पर्धा २९ मार्च रोजी खेळली जाणार होती. परंतु कोरोना विषाणूमुळे आता ही स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत युएईमध्ये खेळली जाईल.....
क्रिकेटच्या टी-२० प्रकारात सर्वाधिक चेंडू खेळणारे ७ क्रिकेटर, २ आहेत भारतीय
जेव्हापासून क्रिकेट जगात टी-२० क्रिकेटचे स्वरूप आले आहे, तेव्हापासून याची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. आता टी-२० क्रिकेट अशा स्थानावर आहे जिथे आता या क्रिकेट प्रकारासाठी....
आयपीएल २०२०: युएईमध्ये शतक झळकावू शकतात हे मुंबई इंडियन्सचे ३ धडाकेबाज फलंदाज…
आयपीएलचा १३ वा हंगाम सुरू होण्यास आता फक्त काही दिवसच शिल्लक आहेत. पण हा मोसम भारताऐवजी युएईमध्ये यंदा १९ सप्टेंबरपासून खेळला जाईल. अशा परिस्थितीत स्फोटक....
आयपीएल २०२० दरम्यान या ३ भारतीय वेगवान गोलंदाजांवर असेल निवड समीतीचे लक्ष
भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीच्या आक्रमण आज संपूर्ण क्रिकेट जगतात खूपच चांगलं आहे. पण आता त्या वेगवान गोलंदाजांच्या पर्यायाचा शोध भारतीय निवड समिती घेत आहे. ज्यामुळे....
आयपीएल २०२०च्या मोसमात ऑरेंज कॅप जिंकू शकणारे ३ फलंदाज
आयपीएल हे एक असे माध्यम आहे जिथे बऱ्याच नवीन खेळाडूंना संधी मिळते आणि येथे खेळल्यानंतर काही आपल्या देशासाठीही खेळले आहेत. भारतीय युवा खेळाडूंसाठी आयपीएल ही....
आयपीएलमध्ये ३ वेगवेगळ्या संघांकडून अंतिम सामने खेळले हे २ खेळाडू…
आयपीएल ही जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी-२० स्पर्धा मानली जाते. आयपीएलची वैशिष्ट्ये, पैसा आणि नाव हे कुठेतरी खेळाडूंना आकर्षित करतात. आयपीएलमध्ये खेळल्यामुळे बर्याच ज्युनियर....
येत्या काळात क्रिकेट चाहत्यांना पहायला मिळू शकतात या ४ मोठ्या क्रिकेट मालिका
कोरोना महामारीचा मागील चार महिन्यांपासून क्रिकेटवर प्रचंड मोठा परिणाम झाला आहे. २०२० मधील सर्व लहान-मोठ्या स्पर्धा कोरोना विषाणूमुळे स्थगित झाल्या आहेत. त्यामुळे क्रिकेट क्षेत्रातील दरवर्षासारखा....
भारतीय संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणरे ३ दिग्गज खेळाडू…
एखाद्या खेळाडूसाठी त्याचा पहिला आणि शेवटचा सामना सर्वात खास असतो. प्रत्येक खेळाडूला आपल्या कारकिर्दीची सुरूवात दमदारपणे व्हावी असे वाटत असते तसेच कारकिर्दीचा शेवटही दमदार व्हावा....
आयपीएलमार्गे देशाकडून कमबॅकची स्वप्नं पाहणारे ४ क्रिकेटर, २ आहेत भारतीय
२००८ पासून सुरु झालेल्या इंडियन प्रीमीयर लीगमध्ये आत्तापर्यंत अनेक खेळाडू खेळले. आयपीएलमुळे अगदी नवीन युवा खेळाडूंना स्टार आणि दिग्गज खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळण्याची संधीही....
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या ह्या ५ खेळाडूंनी आजही केली असती दमदार कामगिरी…..
क्रिकेटमध्ये प्रत्येक क्रिकेटपटूच्या कारकीर्दीमध्ये असा एक दिवस येतोच की त्याला त्याच्या कारकीर्दीला निरोप द्यावा लागतो. असे बरेच क्रिकेटपटू आहेत जे आपल्या कारकिर्दीत भरपूर यश मिळाल्यानंतर....
५ वर्षानंतरचा असा असेल भारतीय कसोटी संघ, पहा कोण असेल कर्णधार…
कोणत्याही खेळात खेळाडूला निवृत्ती ही घ्यावीच लागते. क्रिकेट खेळातही असंच आहे. खेळाडू कधीना कधी निवृत्त होतोच. खेळाडू निवृत्त होतो, पण क्रिकेट थांबत नाही. एका पिढीनंतर....
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी या ११ खेळाडूंची होऊ शकते निवड
भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्याचे संपूर्ण वेळापत्रक क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) जाहीर केले आहे. या दौर्यावर चार कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातील.....
ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पहा कसा असेल हा दौरा
मुंबई । ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ इंग्लंड दौर्यावर जाणार आहे. या दौर्यावर जैविक वातावरणामध्ये तीन टी 20 आणि तीन वनडे सामन्यांची आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहेत.....
४ असे स्फोटक फलंदाज जे वनडे सामन्यात ठोकू शकतात त्रिशतक…
१९७१ साली सुरु झालेल्या वनडे क्रिकेटने क्रिकेट जगताला वेगाशी ओळख करुन दिली. त्यानंतर अनेक खेळाडूंनी मोठ-मोठ्या खेळी वनडेत वेगाने केल्या. जिथे शतकही कठीण वाटत होते,....





