टी20 वर्ल्डकप 2026

विश्वविजेत्यांसाठी बीसीसीआयची खास योजना; ‘या’ दिवशी रंगणार सन्मान सोहळा

मार्च 11, 2026

गेल्या दोन वर्षांत टीम इंडियाने अनेक प्रमुख जेतेपदांवर वर्चस्व गाजवले आहे. या यशांमध्ये यंदाचा टी-२० विश्वचषक विजयाचा समावेश आहे, जो संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली जिंकला....

‘1983-2011 च्या पुढे टी-20 वर्ल्डकप काहीच नाही’; माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्य

मार्च 11, 2026

यंदाच्या टी-२० विश्वचषकात भारताचा विजय हा अनेक कारणांनी ऐतिहासिक होता. या स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकून नवा इतिहास रचला. भारत तीन वेळा टी-२०....

T20 WC 2026 Final: जसप्रीत बुमराह, ईशान किशनला नाही तर ’या’ खेळाडूला मिळाला स्पर्धेचा सर्वोत्तम पुरस्कार

मार्च 9, 2026

यंदाच्या टी-२० विश्वचषकातील शेवटच्या तीन सामन्यांमध्ये संजू सॅमसनच्या कामगिरीमुळे टीम इंडियाला विजेतेपद जिंकण्यास मोठी मदत झाली. सुरुवातीला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आल्यानंतर, संजू आता आयसीसी टी-२०....

IND vs NZ: वर्ल्डकप फायनलपूर्वी टीम इंडियाचा खास प्लॅन, दोन मोठे बदल

मार्च 6, 2026

यंदाच्या टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना आता रंगतदार टप्प्यावर पोहोचला आहे. या बहुप्रतिक्षित सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन बलाढ्य संघ भिडतील. हा अंतिम सामना ८....

दक्षिण आफ्रिकेचे दोन खेळाडू भारतात अचानक हिरो बनले; पाहा नेमकं काय घडलं!

फेब्रुवारी 26, 2026

टी२० विश्वचषक २०२६ चे सुपर ८ सामने सध्या सुरू आहेत. आठ संघ उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी झुंजत आहेत. लवकरच, चार संघ बाहेर पडतील आणि चार उपांत्य....

दक्षिण आफ्रिकेच्या धक्क्यानंतर टीम इंडियात मोठी उलथापालथ? प्रशिक्षकांचा सॅमसनबाबत स्पष्ट इशारा

फेब्रुवारी 23, 2026

टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 फेरीत अहमदाबाद येथे दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या 76 धावांच्या पराभवाने टीम इंडियाच्या रणनीतीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सूर्यकुमार यादवच्या....

टीम इंडियाच्या पराभवाचे एक नव्हे, तर अनेक खलनायक; सर्वात मोठा जबाबदार कोण?

फेब्रुवारी 23, 2026

टी-२० विश्वचषकात टीम इंडियाची विजयी मालिका अखेर संपुष्टात आली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सातत्याने सामना जिंकत होता, परंतु संघ सुपर ८ टप्प्यात पोहोचताच त्यांना....

मोहम्मद नबीचा ऐतिहासिक पराक्रम; 41व्या वर्षी आयसीसी स्पर्धेत नवा विक्रम

फेब्रुवारी 20, 2026

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत अफगाणिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीने कॅनडाविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. चेन्नई येथे झालेल्या या सामन्यात नबीने आपल्या चार षटकांच्या....

Sikandar Raza

सिकंदर रझाने रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडला; टी20 वर्ल्ड कपमध्ये नवा इतिहास रचला

फेब्रुवारी 20, 2026

झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याने २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शानदार कामगिरी केली. त्याने २६ चेंडूत ४५ धावांची तुफानी खेळी केली, ज्यामध्ये त्याने दोन....

भारताला दुसरे घर मानणाऱ्या अफगाणिस्तानने विजयाने टी20 वर्ल्ड कप मोहिम संपवली; कर्णधार राशिद खान भावूक

फेब्रुवारी 20, 2026

चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये खेळलेल्या आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२६ च्या ३९व्या सामन्यात अफगाणिस्तानने कॅनाडाला ८२ धावांनी पराभूत करत आपल्या मोहिमेचा उत्कृष्ट शेवट केला.....

IND vs NAM: नामीबियाने टॉस जिंकला, टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी, संघात 2 मोठे बदल

फेब्रुवारी 12, 2026

टी20 वर्ल्डकप 2026 मधील 18 व्या सामन्यात आज भारत आणि नामिबिया भिडणार आहेत. हा सामना दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियमध्ये खेळला जात आहे. दोन्ही संघाचा हा....

फेल झाला तरी संजू सॅमसन प्लेइंग 11मध्ये राहणार; माजी कर्णधार पाठिंबा देत म्हणाला…

जानेवारी 27, 2026

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडिया टी20 क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका एकतर्फी जिंकली. टीम इंडियाने सुरुवातीच्या तीन सामन्यात विजय मिळवून....

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी आणखी एका संघाची घोषणा, पहिलाच सामना वेस्ट इंडीजविरुद्ध

जानेवारी 27, 2026

आयसीसी पुरुष टी20 वर्लडकप 2026 साठी स्कॉटलंडने आपल्या 15 सदस्यीय संघाची अधिकृत घोषणा केली आहे. बांग्लादेशला स्पर्धेतून बाहेर करण्यात आल्यानंतर स्कॉटलंडला ही सुवर्णसंधी मिळाली आहे.....

टी20 वर्ल्ड कप 2026पूर्वी स्टार खेळाडू दुखापतग्रस्त, संघाला मोठा धक्का!

जानेवारी 3, 2026

यंदाचा टी20 विश्वचषक 7 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे, परंतु न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन स्पर्धेपूर्वीच दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे किवी संघ अनिश्चित स्थितीत आला आहे.....