टी20 विश्वचषक 2024
कॅनडा विरुद्धच्या सामन्यात हारिस रौफ चमकला, रचला इतिहास!
यंदाच्या टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) 22वा सामना पाकिस्तान विरुद्ध कॅनडा (Pakistan vs Canada) यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान 7 विकेट्सनं कॅनडाचा पराभव केला....
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू, यंदाच्या टी20 विश्वचषकात दाखवतोय जादू!
यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 24वा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध नामिबिया (AUS vs NAM) यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून नामिबियाला....
टीम इंडियाला अमेरिकेच्या ‘या’ 5 खेळाडूंपासून सावध राहावं लागेल, अन्यथा होईल पाकिस्तानसारखी स्थिती!
टी20 विश्वचषकात आज (12 जून) भारतासमोर अमेरिकेचं आव्हान आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. याआधी टीम इंडियानं....
नामिबियाच्या कर्णधारानं केला लाजिरवाणा विक्रम, टी20 क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं!
टी20 विश्वचषक 2024 चा 24 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि नामिबिया यांच्यात खेळला गेला. ऑस्ट्रेलियानं नामिबियावर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात नामिबियाच्या....
कोण आहे पाकिस्तानविरुद्ध दमदार फलंदाजी करणारा ॲरॉन जॉन्सन? कॅनडाच्या खेळाडूबद्दल मनोरंजक गोष्टी जाणून घ्या
कॅनडानं 2024 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला आहे. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला. मात्र या सामन्यात सलामीवीर ॲरॉन जॉन्सन....
आजच होणार पाकिस्तानचा पत्ता कट! अमेरिका पोहचणार सुपर 8 मध्ये, पण कसं? ते जाणून घ्या
चालू टी20 विश्वचषकात खूप मोठ-मोठे अपसेट पाहायला मिळाले आहेत. पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात यजमान अमेरिकेने धक्का दिला. दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव केला. त्यामुळे आता....
पावसामुळे नेपाळ-श्रीलंकेची चिंता वाढली, दक्षिण आफ्रिका सुपर 8 मध्ये दाखल
टी20 विश्वचषक 2024 चा 23वा सामना नेपाळ आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाणार होता. उभय संघांमधील ही लढत फ्लोरिडाच्या मैदानावर होणार होती. मात्र पावसामुळे हा सामना....
ऑस्ट्रेलियाची सुपर 8 मध्ये धडक! ट्रॅव्हिस हेडचा आयपीएलमधील फॉर्म जारी, पॉवरप्लेमध्ये रचला इतिहास
2021 चा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 साठी पात्र ठरला आहे. कांगारुंनी विश्वचषकाच्या 24व्या सामन्यात नामिबियाचा 9 गडी राखून पराभव केला. प्रथम....
यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तानचा पहिलाच विजय! 7 विकेट्सनं केला कॅनडाचा पराभव
यंदाच्या टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 22वा सामना पाकिस्तान विरुद्ध कॅनडा यांच्यामध्ये खेळला गेला. नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगला होता. या....
पाकिस्ताननं आयसीसीकडे पाठवलं आगामी चॅम्पियन ट्राॅफीचं संभावित वेळापत्रक!
यंदाचा आयसीसी टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) संपल्यानंतर चाहत्यांचं लक्ष्य नक्कीच आगामी चॅम्पियन ट्राॅफीवर (Campion Trophy) असेल. आयसीसी चॅम्पियन ट्राॅफी 2025 मध्ये फेब्रुवारी, मार्च....
मोठी बातमी: पराभवानंतर सिक्युरिटी गार्डकडून एका पाकिस्तानी युट्यूबरचा खून…!
यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील 19वा सामना (ICC T20 World Cup) भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये खेळला गेला. न्यूयाॅर्कमधील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगला....
पाकिस्ताननं जिंकला टाॅस; प्रथम गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World cup) 22वा सामना आज (11 जून) रोजी पाकिस्तान विरुद्ध कॅनडा यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. कॅनडानं यंदाच्या विश्वचषकात दोन....
काय सांगता! कॅनडाच्या खेळाडूंना पंजाबी बोलणं पडतं महागात
आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 22वा सामना आज (11 जून) रोजी पाकिस्तान विरुद्ध कॅनडा यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. न्यूयाॅर्कमधील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट....
यांच्यासाठी वय हा फक्त आकडा! टी20 विश्वचषकातील 4 सर्वात वयस्कर खेळाडू, ज्यांचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त आहे
आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धा सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळली जात आहे. या स्पर्धेत प्रथमच विक्रमी 20 संघ सहभागी झाले असून यामुळे अनेक छोट्या संघांना....
या 3 मोठ्या संघांवर विश्वचषकातून बाहेर पडण्याचा धोका! अमेरिका अन् अफगाणिस्तान सुपर-8 मध्ये जातील का?
टी20 विश्वचषक सुरू होऊन दोन आठवडेही उलटले नसून आताच अनेक मोठ्या संघांवर स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे. यातील एक नाव म्हणजे भारताचा शेजारील देश पाकिस्तान!....




















