टॉम लेथमने केलेले विक्रम
‘किवी कर्णधारा’चा बांगलादेशविरुद्ध द्विशतकी धमाका, तब्बल २५२ धावा कुटत नावे केले मोठमोठे विक्रम
बांगलादेश संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर (Bangladesh tour of new zealand) आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेश....




