डॅनियल क्रियश्चन
हा तर कहरच झाला! ‘या’ फलंदाजाने मारलेल्या षटकाराचा चेंडू चक्क झाडाच्या फांद्यांमध्ये अडकला
वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरने बिग बॅश लीगमध्ये सहभागी होताच पदार्पणाच्या सामन्याची विजयाने सुरुवात केली. बीबीएल स्पर्धेत होल्डर सिडनी सिक्सर्स संघाकडून खेळत आहे.....



