डेविड वॉर्नर ९९ धावांवर यष्टीचीत

David-Warner

अरेरे! फक्त एका धावेने हुकले डेविड वॉर्नरचे शतक, ९९ वर यष्टीचीत होत लाजिरवाणा विक्रमही नावावर

जून 23, 2022

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला चौथा वनडे सामना नाट्यमय राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ४९ षटकात २५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ २५४....