डेव ह्यूटन
‘भारत जगातील सर्वात मजबूत संघ, पण आम्हीही…’, वनडे मालिकेपूर्वी झिम्बाब्वेच्या प्रशिक्षकाची हुंकार
भारतीय क्रिकेट संघ लवकरच झिम्बाब्बे दौऱ्यावर जाणार असून उभय संघात गुरुवारपासून (१८ ऑगस्ट) ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे....






