तमिळनाडू संघ
भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी टी20 कर्णधारपदी वरुण चक्रवर्ती; पहिल्यांदाच सांभाळणार टीमची धुरा
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तमिळनाडू संघाचे नेतृत्व वरुण चक्रवर्ती करणार आहे. ही टी-20 स्पर्धा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेदरम्यान सुरू होईल. देशांतर्गत टी-20 स्पर्धेसाठी....
रणजी ट्रॉफीसाठी तमिळनाडू संघाच्या नेतृत्त्वाची धुरा विजय शंकरकडे, ३ नव्या चेहऱ्यांनाही संधी
नुकतीच भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धा संपली आहे. यानंतर लवकरच रणजी ट्रॉफी स्पर्धेचा थरार सुरू होणार आहे. तत्पूर्वी तमिळनाडूने त्यांच्या संघाची घोषणा....
दुखापतींचा शनी पाठ सोडेना! विजय हजारे ट्रॉफीपूर्वी विजेत्या तमिळनाडूला मोठा धक्का, नटराजन स्पर्धेबाहेर
विजय हजारे करंडक स्पर्धा २०२१-२२ पूर्वी तामिळनाडू संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज टी नटराजन गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सय्यद मुश्ताक....
कार्तिक, सुंदरचे पुनरागमन, तर शंकरकडे नेतृत्त्व, भारतातील ‘या’ मोठ्या स्पर्धेसाठी तमिळनाडू संघाची घोषणा
नुकतीच सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी २०२१ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे विजेतेपद विजय शंकरच्या नेतृत्त्वाखाली तमिळनाडू संघाने पटकावले. आता यानंतर ८ डिसेंबरपासून विजय हजारे....
टीम इंडियात संधी न मिळालेला दिनेश कार्तिक सांभाळणार या संघाचे कर्णधारपद
24 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी तमिळनाडू संघाचे नेतृत्व यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिककडे सोपवण्यात आले आहे. तसेच अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर या संघाचे....
दिनेश कार्तिक करणार ‘या’ संघाचे नेतृत्व
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला सोमवारी तमिळनाडू क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे. तो 24 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान जयपूरमध्ये होणाऱ्या....









