तमीम इक्बालची निवृत्तीची घोषणा
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी अनुभवी फलंदाजाची निवृत्ती, संघाला मोठा धक्का
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होण्यास फारसा वेळ शिल्लक नाही. या मेगा इव्हेंटसाठी अनेक संघांनी त्यांचे नियोजन सुरू केले आहे. मात्र, यादरम्यान, बांग्लादेश संघाला मोठा धक्का....






