टॅग: दिनेश रामदिन

West-Indies-Team

दोन वेळच्या विश्वचषक विजेत्या कॅरेबियन दिग्गजाचा क्रिकेटला रामराम

वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश रामदिनने सोमवारी (१८ जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रामदीनने स्वतःच्या सोशल मीडिया ...

Photo Courtesy: Twitter/ICC

वेस्ट इंडीजच्या दोन टी२० विश्वचषक विजयाचा साक्षीदार, ज्याला मिळाली नाही अपेक्षेप्रमाणे संधी

क्रिकेटमधील एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणजे यष्टीरक्षक. सुरुवातीच्या काळात यष्टीरक्षकाला तितकेसे महत्त्व दिले जात नसत. यष्टीरक्षक हे अनेकदा तळाच्या स्थानी फलंदाजी ...

अगदी धोनीसहित या दिग्गजांच्या नशीबात टी२०त कधीही नव्हती मॅन ऑफ द मॅच

क्रिकेट सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेल्या कामगिरीला मोठे महत्त्व असते. त्याची कामगिरी सामनावीर पुरस्कार देताना लक्षात घेतली जात असते. साधारण जो खेळाडू ...

दुर्दैवचं म्हणा! या खेळाडूंच्या नशिबात कधीही आला नाही आयसीसीच्या स्पर्धेतील सामनावीर पुरस्कार

जवळजवळ प्रत्येक वर्षी आयसीसीच्या कोणत्या ना कोणत्या स्पर्धा सुरु असतात. आता आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपची नवी स्पर्धाही सुरु झाली आहे. याबरोबर ...

५ अशा घटना, ज्यात क्रिकेटपटूंनी काही न बोलता टीकाकारांना दिले खेळाने उत्तर

कोणत्याही खेळात खेळाडू चांगली कामगिरी व्हावी याचसाठी झटत असतो. याला क्रिकेटही अपवाद नाही. प्रत्येक क्रिकेटपटू आपल्या संघासाठी महत्त्वाचे योगदान देण्याचा ...

६० कसोटी सामने खेळूनही एकही मॅन ऑफ द मॅच नशीबात नसलेले क्रिकेटपटू

क्रिकेट सामन्यात खेळाडूंनी केलेल्या कामगिरीला मोठे महत्त्व असते. त्याची कामगिरी सामनावीर पुरस्कार देताना लक्षात घेतली जात असते. साधारण जो खेळाडू त्याच्या ...

आज मुंबईत होणार भारत-विंडीज निर्णायक टी२० सामना, जाणून घ्या सर्वकाही…

मुंबई। आज(11 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना होणार आहे. हा सामना मुबंईच्या वानखेडे ...

या विंडीजच्या खेळाडूने ४ वर्षीय चिमुकलीला दिली खास भेट; जिंकले भारतीय चाहत्यांचे मन

तिरुअनंतरपुरम। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात रविवारी(8 डिसेंबर) दुसरा टी20 सामना पार पडला. ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात वेस्ट ...

भारत-विंडीज संघात आज होणाऱ्या दुसऱ्या टी२०सामन्याबद्दल सर्वकाही…

तिरुअनंतपुरम। आज(8 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना पार पडणार आहे. हा सामना ग्रिनफिल्ड ...

भारताविरूद्धच्या वन-डे आणि टी-20 मालिकेतून विंडिजच्या २ मोठ्या खेळाडूंना डच्चू

क्रिकेट विंडिजने भारताविरूद्धच्या वन-डे आणि टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. विंडिजचा संघ भारताविरूद्ध 21 आक्टोबरपासून 5 सामन्यांची वन-डे मालिका ...

यष्टीरक्षकाने झेल सोडला असतानाही गोलंदाजाने केले सेलिब्रेशन

8 आॅगस्टपासून सुरु झालेल्या करेबियन प्रिमियर लीगमध्ये यष्टीरक्षकाने झेल सोडला असतानाही गोलंदाजाने अजाणतेपणे सेलिब्रेशन करण्याचा एक मजेदार किस्सा घडला आहे. ...

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.