दुबईतील सीएसके संघाचे हॉटेल
दुबईच्या आलिशान हॉटेलमध्ये थांबलाय सीएसके संघ, एका दिवसाचे भाडे ऐकून उडेल तुमची झोप!
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) म्हटले की तामझाम, पैसा, प्रसिद्धी हे सगळे ओघाने आलेच. यात कुठलीही तडजोड होणे नाही. अगदी या जागतिक महामारीच्या परिस्थितीतही यात फारसा....






