दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम
IND vs NZ Final: नव्या खेळपट्टीवर नाही खेळला जाणार फायनल सामना! भारताला होणार मोठा फायदा?
यंदाच्या चॅम्पियन्स ट्राॅफीचा फायनल सामना भारत-न्यूझीलंड संघात खेळला जाणार आहे. (India vs New Zealand Final) दरम्यान चाहते चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत ...
IND vs NZ: अंतिम सामना रंगतदार! कोण मारणार बाजी? जाणून घ्या टीम इंडियाची रणनीती
बुधवारी ( 5 मार्च 2025 ) झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता भारत विरुद्ध न्यूझीलंड ...
दुबईमध्ये टीम इंडियाला नमवणे अशक्य! ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने रचला मोठा विक्रम
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. (India vs Australia Semifinal 2025) प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ 49.3 षटकांत 264 धावांवर ...
IND vs BAN; चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी दुबई स्टेडियम सज्ज! सामन्यापूर्वी पाहा पिच रिपोर्ट
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा दुसरा सामना आज म्हणजेच गुरुवार 20 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार ...
भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे जवळपास पक्के? आकडेवारीही दमदार
‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे’ने (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) 2025चे वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेत 8 संघ खेळतील, जे 2023च्या वनडे विश्वचषकाच्या गुणतालिकेत पहिल्या ...
Video : ‘जो जिता वही सिकंदर’, अर्रर्र.. अपेक्षा नव्हती ते सिकंदरने शेवटच्या चेंडूवर दाखवलं करुन
क्रिकेटमध्ये T20 क्रिकेट हे मनोरंजनाने भरलेले आहे. याबरोबरच एखाद्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर निकाल लागला की, त्यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांची काय अवस्था ...
टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड भिडणार, जाणून घ्या काय आहे हवामान अंदाज
टी२० विश्वचषक २०२१ अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. रविवारी (१४ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाईल. हा सामना रविवारी ...
तब्बल १९ वर्ष जुना इतिहास बदलण्याची ‘टीम इंडिया’ला संधी; गांगुलीनंतर विराट बनू शकतो ‘असा’ कर्णधार
संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकातील भारतीय संघाचा दुसरा सामना रविवारी (३१ ऑक्टोबर) दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध होणार ...
अफगाणिस्तानी चाहत्यांचा धुमाकूळ! तिकीट नसतानाही स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न, आयसीसीने घेतली दखल
आयसीसी टी-२० विश्वचषकातील २४ वा सामना शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हो दोन संघ एकमेकांसोबत भिडले. ...
यूएईतील ‘या’ स्टेडियममध्ये १६ वर्षांखालील प्रेक्षकांना नाही प्रवेश, जाणून घ्या इतर स्टेडियमचे नियम
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याला रविवारपासून (१९ सप्टेंबर) सुरुवात होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. यूएईमध्ये आयोजित ...
आयपीएलमध्ये २०व्या षटकात सर्वात खराब गोलंदाजी करणारे ५ गोलंदाज
आयपीएलच्या १३व्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरुवात झाली. चेन्नई सुपर किंग्सने उद्घाटनच्या सामन्यात ५ विकेट्सने मुंबई इंडियन्सवर शानदार विजय मिळवला. या सामन्यानंतर ...
सुपर ओव्हरमध्ये दिल्लीच ठरली सुपर, मयंकच्या जबरदस्त खेळीवर फेरले पाणी
आयपीएल २०२० च्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील पहिला सामना काल चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघात पार पडला. तो सामना चेन्नईने ५ ...
दुबईच्या या मैदानावर रोहित शर्मा ठरला बादशाह
एशिया कप स्पर्धेचे आयोजक असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या स्पर्धेचे आयोजन राजकीय कारणास्तव भारताबाहेर संयुक्त अरब अमीराती येेथे केले. स्पर्धेतील सामने दुबई आणि ...
‘भारत डरपोक, शारजाहमध्ये खेळायला घाबरते’; महामुकाबल्यापूर्वी पाकिस्तानमधून इंडियावर आरोप
क्रिकेटविश्वात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असला की दोन्ही संघातील आजीमाजी खेळाडू त्यांचे मत व्यक्त करत असतात. एकंदरच काही जण विरोधी संघावर टीका करत असतात. ...