दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडिया पुण्यात दाखल
IND VS NZ; दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडिया पुण्यात दाखल; बीसीसीआयने शेअर केला VIDEO
न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा 8 विकेटने पराभव केला. अशाप्रकारे किवी संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. आता उभय संघांमधील दुसरी कसोटी....






