नसीम शाह
‘जसप्रीत बुमराहपेक्षा नसीम शाह चांगला गोलंदाज’, पाकिस्तानी स्टारचा चकित करणारा दावा
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने क्रिकेट जगतात आपली क्षमता सिद्ध केली आहे. खेळाचे स्वरूप कोणतेही असो, बुमराहसमोर जगभरातील फलंदाज अनेकदा अडचणीत येतात. पाकिस्तानचा ...
“असं वाटतं एकावेळी दोन सामने…” पाकिस्तानच्या स्टार गोलंदाजानं दिली भावनिक प्रतिक्रिया
पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) (बुधवारी 21 ऑगस्टपासून) बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळताना दिसणार आहे. याआधी, ...
पाकिस्तानच्या पराभवानंतर ढसाढसा रडला नसीम शाह, मैदानावरचा व्हिडिओ व्हायरल
टी20 विश्वचषकात रविवारी (9 जून) बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला गेला. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ...
‘शुबमन बाहेर पडला तर भारताला फरक पडला नाही अन् नसीममुळे आम्हाला…’, शोएब मलिकचे मोठे विधान
भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक 2023 स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये आहे. भारताने आपले पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. आता पुढील सामन्यात भारताला पाकिस्तान संघाचा सामना करायचा ...
‘अतंत्य जड अंत:करणाने सांगावे लागत आहे…’, World Cup 2023मधून बाहेर होताच पाकिस्तानी गोलंदाज भावूक
येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात होत असलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाला धक्का बसला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह विश्वचषकातून बाहेर पडला आहे. ...
वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तानला ‘440 व्होल्टचा झटका’, नसीम शाह आख्ख्या स्पर्धेतून बाहेर!
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेपूर्वीच पाकिस्तानच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह स्पर्धेतून ...
‘नसीम शाहला गमावणे मोठा झटका’, प्रमुख गोलंदाज बाहेर पडताच पाकिस्तानी कोचच्या वाढल्या चिंता
आशिया चषक 2023 स्पर्धेत शानदार सुरुवात करणाऱ्या पाकिस्तान संघासाठी सुपर- 4 फेरी अपेक्षेनुसार जात नाहीये. अलीकडेच रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून बाबर आझम ...
माजी दिग्गजाने भारतीय फलंदाजांना सांगितला शाहीन आफ्रिदीचा तोडगा; म्हणाला, ‘पहिल्या 15 ओव्हर…’
भारत विरुद्ध पाकिस्तान संघ रविवारी (दि. 10 सप्टेंबर) आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर- 4 फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात आमने-सामने आहेत. या सामन्यात नाणेफेक गमावत भारत ...
उर्वशीला INDvsPAK सामन्याचे लागले वेड, स्वत:च शेअर केला नसीम शाहचा फोटो; तुम्ही पाहिला का?
आशिया चषक 2023 स्पर्धेतील तिसरा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या ...
‘पाकिस्तानी तिकडीविरुद्ध सावधगिरी बाळगावी लागेल’, महामुकाबल्यापूर्वी ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भारताला चेतावणी
क्रिकेटविश्वातील सर्वात मोठ्या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये भारत-पाकिस्तान यांची गणना होते. हे दोन्ही संघ फक्त मोठमोठ्या स्पर्धांमध्येच एकमेकांचा सामना करतात. जसे की, आयसीसी आणि आशिया ...
‘आज माझी आई…’, अफगाणिस्तानविरुद्ध मॅचविनर ठरलेला नसीम शाह भावूक- व्हिडिओ
श्रीलंका येथे अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेत पाकिस्तानचे पारडे जड आहे. त्यांनी अफगाणिस्तानविरुद्ध पहिले दोन्ही सामने जिंकत ...
पाच बॉल खेळून नसीम शाह ठरला हिरो! सलग दुसऱ्या वनडेत पाकिस्तानचा रोमहर्षक विजय
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रोमांचक ठरला. शेवटच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 11 धावा हव्या होत्या. शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर नसीम शाह याने ...