नासिर हुसेन
‘शुबमन गिलची हार्टबीट विराटपेक्षा वेगळी…’ इंग्लंडच्या दिग्गजाने गिलची तुलना केली कोहलीशी
पहिल्या कसोटीनंतर इंग्लंडचे माजी दिग्गज खेळाडू नासिर हुसेन (Nasir Hussain) यांनी शुबमन गिलच्या कर्णधारपदावर टीका केली. पण रविवारी जेव्हा गिलच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला....
ना विराट, ना शमी, ना श्रेयस! टीम इंडियाच्या विजयाचा खरा हिरो रोहितच; पाहा कुणी केलंय भाष्य
विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. साखळी फेरी असो किंवा बादफेरीतील उपांत्य सामना भारत सर्वत्र चमकदार कामगिरी करत आहे. रोहित शर्मा याच्या....
‘भारत आणि जगाला आठवण करून द्या…’, वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याची वेळ आलेल्या इंग्लंडला माजी कर्णधाराचा सल्ला
गतविजेत्या इंग्लंड संघाला गुरुवारी (दि. 26 ऑक्टोबर) श्रीलंकेकडून 8 विकेट्सने दारुण पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडच्या पराभवानंतर चोहोबाजूंनी कर्णधार आणि संघावर ताशेरे ओढले जात आहेत.....
ऍलन बॉर्डर यांच्या आजारपणाविषयी समजताच नासिर हुसेन भावूक! काय म्हणाले वाचाच
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ऍलन बॉर्डर यांनी नुकताच खुलासा केला की, त्यांना पर्किंसनचा आजार आहे. ही बातमी ऐकल्यानंतर इंग्लंडचे माजी कर्णदार नासिर हुसेन निराश झाले आहेत.....
“कर्णधारासह सगळेच स्वार्थासाठी खेळले “, इंग्लंडच्या दिग्गजाचा आपल्याच सहकाऱ्यांवर गंभीर आरोप
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मानाची मालिका म्हणून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या ऍशेस कसोटी मालिकेला गौरविले जाते. पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये ही पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली....
भारतात जन्म घेऊन दुसऱ्या देशासाठी लिजंड बनलेले क्रिकेटर, पुण्याच्या महिला खेळाडूचाही समावेश
जगभरातील क्रिकेटवर नजर टाकल्यास आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येते की, प्रत्येक देशासाठी एखादा तरी भारतीय वंशाचा खेळाडू खेळत असतो. वेस्ट इंडीज तर जवळपास प्रति....
‘शाळेतील पोरीची चूक’, म्हणणाऱ्या इंग्लंडच्या दिग्गजाला हरमनप्रीतचे सडेतोड प्रत्युत्तर; काय म्हणाली वाचाच
गुरुवारी (दि. 23 फेब्रुवारी) महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना पार पडला. भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ या सामन्यात आमने-सामने होते. या....
“पाकिस्तान संघात सूर्यकुमार आणि हार्दिक हवे होते”
ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी20 विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघाला अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले. इंग्लंडने त्यांचा पराभव करत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. त्याचवेळी इंग्लंडचे माजी कर्णधार व....
टी20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला नाही तसलं बोलला इंग्लंडचा दिग्गज, वाचून तळपायाची आग जाईल मस्तकात
भारतीय क्रिकेट संघ टी20 विश्वचषक 2022पूर्वीच ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियातील परिस्थिती आणि खेळपट्टीशी सामंजस्य बसवण्यासाठी भारत आधीच तिथे पोहोचला. खेळाडूंनी टी20 विश्वचषकापूर्वी ज्याप्रकारे वेगवान आणि....
बेन स्टोक्सच्या निवृत्तीसाठी माजी इंग्लिश कर्णधाराने आयसीसीला धरले जबाबदार, वाचा काय म्हणाला
इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वेळापत्रकावर प्रश्न उपस्थित केले आहेत. हुसेनच्या मते संघांचे वेळापत्रक खूप व्यस्त असल्यामुळे खेळाडूंवर याचे गंभीर....
बेन स्टोक्सचं कौतूक करताना माजी कर्णधार थकेना; म्हणे, तो आपल्याच…
इंग्लंडचा बेन स्टोक सध्या भलताच फॉर्मात आहे. त्याने कर्णधार व अष्टपैलू म्हणून स्वत:ला चांगलेच सिद्ध केले आहे. यामुळे त्यावर सध्या कौतूकाचा वर्षाव होत आहे. यात....
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भावांना खेळताना पाहिले अन् प्रभावित होऊन पुढे ‘तो’ झाला इंग्लंडचा कर्णधार
विस्डेनने सप्टेबर १९९९ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपची सुरुवात केली. या चॅम्पियनशिपमध्ये एकूण ९ संघ होते. या ९ संघांमध्ये अखेरच्या स्थानावर होता क्रिकेटचा जनक म्हटला जाणारा इंग्लंड....
‘भारत विजेतेपदाचा दावेदार असला, तरी प्रबळ दावेदार नाही’, माजी इंग्लिश कर्णधाराचे वक्तव्य
टी२० विश्वचषकात भारतीय संघ २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेतील त्यांच्या अभियानाला सुरुवात करणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाने सराव सामन्यांमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार विजय....
मँचेस्टर कसोटी रद्द होण्यास भारतीय संघाचा दोष नाही, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे भाष्य
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या शिबिरात कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा अंतिम सामना रद्द झाला. इंग्लंडच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी सामना रद्द झाल्यामुळे भारतीय संघ....




















