नीरज चोप्रा
ब्रेकिंग! भारताच्या सुवर्ण आशांना सुरुंग! ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची कॉमनवेल्थमधून माघार
इंग्लंडमधील बर्मिंघम शहरात २८ जुलैपासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय पथक इंग्लंडमध्ये पोहोचले आहे. तसेच काही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत ...
अभिमानास्पद! नीरज चोप्राने रचला इतिहास, World Athletics Championshipमध्ये जिंकले रौप्य पदक
मागच्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा याने आता अजून एक मोठी कामगिरी केली आहे. सध्या जागतिक एथलॅटिक्स अजिंक्यपद स्पर्धा खेळली ...
World Athletics Championships | नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक, पहिल्याच प्रयत्नात मारलं मैदान
मागच्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राने आता अजून एक मोठी कामगिरी केली आहे. सध्या जागतिक एथलॅटिक्स अजिंक्यपद स्पर्धे खेळली जात ...
बर्मिंघम राष्ट्रकुलसाठी टीम इंडिया सज्ज! पदकांच्या लयलूटीची देशवासियांना अपेक्षा
बर्मिंघम येथे २८ जुलैपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. भारताचे २१५ खेळाडू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपले कौशल्य दाखवतील. या खेळाडूंना ...
गौरवास्पद! क्रीडाविश्वातील सर्वोच्च जागतिक पुरस्कारासाठी ‘गोल्डन बॉय’ नीरजला नामांकन
गतवर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पक २०२० (Tokyo Olympics) स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली होती. तर नीरज चोप्राने (Neeraj chopra) कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली ...
‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची झाली ‘फँटॅस्टिक पंत’सोबत भेट; पाहा खास फोटो
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (rishabh pant) आणि मागच्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोप्रा (neeraj chopra) यांची नुकतीच भेट झाली. ...
भारतीय असल्याचा अभिमान! विराट, नीरज, सचिनसह भारतीय खेळाडूंकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, पाहा खास ट्वीट
देशभरात ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जल्लोषाचे वातावरण आहे. हा दिवस भारतीयांच्या आयुष्यातील एक महत्वाच्या दिवसांपैकी एक दिवस असतो. त्यामुळे सर्व भारतीय एकमेकांना भेटून शुभेच्छा ...
झझारियाला पद्म भूषण, तर नीरजला पद्मश्री; पाहा क्रीडाक्षेत्रातील पद्म पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
बुधवारी (२६ जानेवारी) भारतात ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, दरवर्षीप्रमाणेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत यावर्षीच्या पद्म पुरस्कारांची घोषणा ...
प्रजासत्ताक दिनी ‘गोल्डन बॉय’ नीरजला दिले जाणार परम विशिष्ट सेवा मेडल, वाचा त्या पदकाबद्दल
टोकियो ऑलिंपिक्स (Tokyo Olympics) मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याच्यासाठी येता प्रजासत्ताक दिवस (Republic Day) खूप विशेष असणार आहे. या ...
प्रजासत्ताक दिनी ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा असणार खास आकर्षण; हरियाणा सरकारने घेतलाय ‘हा’ निर्णय
भारताला मागच्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये (tokyo olympics) नीरज चोप्रा (neeraj chopra) याने ऐतिहासिक सुवर्ण पदक मिळवून दिले होते. आता हरियाणा सरकारणे नीरजच्या सन्मानार्थ महत्वाचा ...
व्वा! नीरज चोप्राच्या सोनेरी कामगिरीचं थेट सोन्यानेच कौतुक, गावामध्ये लावण्यात आला ‘गोल्डन पोस्ट बॉक्स’
कोणत्याही क्रिडापटूला प्रकाशझोतात आणण्यासाठी त्याची एक विलक्षण कामगिरीच पुरेशी असते. एकदा त्याने असाध्य असे यश प्राप्त केले तर, आयुष्यभर आणि त्यानंतरही त्याची आठवण काढली ...
Memories 2021| टोकियो ऑलिम्पिक! भारतीय क्रीडाक्षेत्रात इतिहास घडवणारी स्पर्धा
ऑलिम्पिक… खेळांच्या दुनियेतील अशी स्पर्धा ज्या स्पर्धेत सहभागी व्हायचं आणि आपल्या देशासाठी मेडल घेऊन पोडियमवर उभे रहायचं हे स्वप्न प्रत्येक खेळाडू खेळात करिअर करायचं ...
२०२१ मध्ये इंटरनेटवर ‘या’ खेळाडूंचे नाव राहिले चर्चेत; घटली सचिनची लोकप्रियता
याहू सर्च इंजिनने २०२१ वर्षात सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्यांची यादी घोषित केली आहे. क्रीडाविश्वाच्या दृष्टीने या संपूर्ण वर्षात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. यावर्षी पार ...
‘सध्या माझ्या आयुष्यावर चित्रपट बनवू नका, तो फ्लॉप ठरेल’, नीरज चोप्राचे बायोपिकवर लक्षवेधी विधान
टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुवर्ण इतिहास रचल्यानंतर भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा दीर्घ विश्रांतीनंतर मैदानात परतला आहे. नीरजने आपला सराव सुरू केला आहे. जेव्हापासून ...
नीरज चोप्रा, मिताली राजसह १२ जणांना ‘खेलरत्न’, तर ३५ खेळाडूंना ‘अर्जून पुरस्कार’; पाहा पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
भारत सरकारकडून यावर्षीच्या क्रीडा क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा १२ खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. ...