नोवाक जोकोविच
नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर, व्हिसा प्रकरणामुळे ऐतिहासिक विजयाचे स्वप्न भंगले
व्हिसा प्रकरणातून अखेरीस नोवाक जोकोविचच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा 9वेळा जिंकणाऱ्या जोकोविचला फेडरल कोर्टने ऑस्ट्रेलियातून हद्दपार करण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे ...
प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचला मोठा दिलासा, ऑस्ट्रेलिया सरकारविरोधातील केस जिंकली
प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याने ऑस्ट्रेलिया सरकारविरुद्ध व्हिसाशी संबंधित प्रकरणाराच्या न्यायालयीन खटल्यात बाजी मारली आहे. मेलबर्न न्यायालयाने ऑस्ट्रेलियन सरकारद्वारे जोकोविचचा व्हिसा रद्द ...
ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी मोठा वाद! अव्वल मानांकित जोकोविचला विमानतळावरच रोखले
जगभरात कोरोनानाचा प्रसार पुन्हा वाढत आहे. मात्र, ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा ऑस्ट्रेलिया ओपन २०२२ (australia open 2022) चे आयोजन केले गेले आहे. ही स्पर्धा ...
क्रिकेटपटूनंतर टेनिसपटूंची ऑस्ट्रेलियन सरकारवर टीका; ‘हे’ आहे कारण
कोविड-१९ महामारीनंतर संपूर्ण जग पुन्हा एकदा नव्याने पूर्ववत होत आहे. जगातील जवळपास सर्वच देशांनी कोविड-१९ वेळी लादलेली नियमावली शिथिल केली असून, लोकांना आता इतर ...
जोकोविचला पराभूत करताच मेदवेदेवने का केले ‘डेड फिश’ सेलिब्रेशन? स्वत:च केलाय खुलासा
रविवारी (१२ सप्टेंबर) अमेरिकन ओपन २०२१ स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने जिंकले आणि कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम मिळवले. त्याने अंतिम सामन्यात दिग्गज टेनिसपटू ...
जोकोविचच्या ‘कॅलेंडर ग्रँडस्लॅम’ जिंकण्याचा स्वप्नाचा चुराडा, सुरेख प्रदर्शनासह मेदवेदेव ठरला विजेता
अमेरिकन ओपन स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (१२ सप्टेंबर) उशिरा रात्रीपर्यंत न्यूयॉर्कमध्ये पार पडला. या स्पर्धेतील अंतिम लढत टेनिस विश्वातील दोन दिग्गज टेनिपटूंमध्ये पार पडली. ...
जोकोविचला ‘कॅलेंडर ग्रँडस्लॅम’ जिंकण्याची संधी, पण नक्की हे आहे तरी काय? घ्या जाणून
अमेरिकन ओपन २०२१ स्पर्धा सध्या अखेरच्या टप्प्यात आली आहे. नुकतेच महिलांच्या एकेरी स्पर्धेत १८ वर्षीय एमा रादूकानूने कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जिंकले. असे असतानाच, दुसरीकडे ...
यूएस ओपन विजेत्या खेळाडूंच्या बक्षिस रकमेत केली गेली कपात, मात्र युवा खेळाडूंची होणार चांदी
युनायटेड स्टेट्स टेनिस असोसिएशनने (यूएसटीए) यंदाच्या यूएस ओपनमध्ये महिला आणि पुरुष एकेरीच्या विजेत्यांच्या बक्षीसांची रक्कम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षी या दोन्ही स्पर्धांच्या ...
जोकोविचच्या संयमाचा फुटला बांध, रागाच्या भरात तोडले रॅकेट; व्हिडिओ होतोय व्हायरल
जागतिक टेनिस क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविच हा मैदानावरील आपल्या संयमी व शिस्तप्रिय स्वभावासाठी ओळखला जातो. मात्र, सध्या टोकियो येथे सुरू ...
जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू जोकोविचला पराभूत करत झ्वेरेवची फायनलमध्ये धडक
टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये शुक्रवारी (३० जुलै) पुरुष एकेरीतील उपांत्य सामना पार पडला. हा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या नोवाक जोकोविच आणि तिसऱ्या मानांकित ...
‘माझ्या लहान मित्राला निराश करु शकत नाही’, म्हणत जोकोविचने टोकियो ऑलिम्पिकमधील सहभागाच्या प्रश्नावर टाकला पडदा
टोकियो ऑलिम्पिकसाठी आता आठवड्याभराचाच कालावधी राहिला आहे. मात्र, या स्पर्धेतून अनेक दिग्गज टेनिसपटूंनी माघार घेतली आहे. त्यामुळे, जागतिक क्रमवारीत पहिला क्रमांकाचा टेनिसपटू नोवाक जोकोविच ...
नोवाक जोकोविचने जिंकले कारकिर्दीतील विक्रमी २० वे ग्रँडस्लॅम; वाचा त्याच्याबद्दलची अचंबित करणारी आकडेवारी
लंडन। रविवारी (११ जुलै) सार्बियाच्या नोवाक जोकोविचने विम्बल्डन २०२१ चे विजेतेपद जिंकत इतिहास रचला. त्याने विम्बल्डन २०२१ च्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात इटलीच्या मतेओ ...
विम्बल्डन २०२१ चे विजेतेपद जिंकत जोकोविचने रचला इतिहास; नदाल, फेडररच्या २० ग्रँडस्लॅमची केली बरोबरी
लंडन। रविवारी (११ जुलै) विम्बल्डन २०२१ स्पर्धेतील पुरुष एकेरीचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात अव्वल मानांकित नोवाक जोकोविचने इटलीच्या मतेओ बेरेटिनीविरुद्ध विजय मिळवत ...
विम्बल्डन २०२१: विक्रमी २० वे ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी जोकोविच समोर फायनलमध्ये इटलीच्या बेरेटिनीचे आव्हान
लंडन। विम्बल्डन २०२१ स्पर्धेत शुक्रवारी(९ जुलै) पुरुष एकेरीची उपांत्य फेरी पार पडली. या फेरीत अव्वल मानांकित नोवाक जोकोविचने १० व्या मानांकित डेनिस शापोवालोव्हचा पराभव ...
आता रंगणार ग्रास कोर्टवरील थरार! मानाच्या विम्बल्डन ग्रँडस्लॅमसाठी टेनिसपटू सज्ज
टेनिस चाहत्यांसाठी आजपासून ग्रास कोर्टवरील राजेशाही खेळाची पर्वणी सुरू होणार आहे. कारण टेनिस जगतात सगळ्यात मानाच्या समजल्या जाणाऱ्या विम्बल्डन ग्रँडस्लॅमला आजपासून सुरुवात होणार आहे. ...