न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड
IPL फायनलदरम्यान केंद्रीय कराराची घोषणा: या 4 खेळाडूंना प्रथमच मिळाली संधी
आयपीएल 2025 दरम्यान, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने 2025-26 हंगामासाठी केंद्रीय करार जाहीर केला आहे. बोर्डाने या वर्षीच्या करारात 4 नवीन खेळाडूंचा समावेश केला आहे. मिच हे,....
मुंबईमध्ये येताच या खेळाडूचे नशीब उजळले, किवीसंघाचे कर्णधारपद मिळाले
न्यूझीलंडने नूकतेच कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचे यजमानपद भूषवले आहे. आता या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर संघाला पांढऱ्या चेंडूचे सामने खेळायचे आहेत. श्रीलंकेविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी....
Breaking ! घोषणा झाली… टी20 वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड संघ जाहीर, केन विलियम्सनकडे नेतृत्वाची धूरा, पाहा संपूर्ण संघ
येत्या जून महिन्यात (2024) होणाऱ्या टी20 क्रिकेटच्या (T20WC) महासंग्रामासाठी अर्थात टी20 क्रिकेट वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून अंतिम संघाची घोषणा करण्यात आली आहे. पुन्हा एकदा केन....
VIDEO: न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा कौतुकास्पद निर्णय! कुटुंबीयांनीच जाहीर केली वर्ल्डकप टीम
भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व नेदरलँड यांच्यानंतर आता न्यूझीलंडने देखील वनडे विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला असून, केन विलियम्सन हाच संघाचे नेतृत्व करेल. मात्र, संघाची....
विश्वचषक 2023 पूर्वी सर्वात मोठी गुड न्यूज! दिग्गज केन विलियम्सन फूल फिट
न्यूझीलंडचा दिग्गज केन विलियम्सन इंडियन प्रीमियर लीग 2023दरम्यान अहमदाबादध्ये दुखापग्रस्त झाला होता. याच कारणास्तव मागच्या काही महिन्यांपासून मैदानातून बाहेर होता. पण सोमवारी (4 सप्टेंबर) न्यूझीलंडसह....
वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाची विलियम्सनला डेडलाईन! ‘या’ तारखेपर्यंत व्हावे लागणार फिट
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज केन विलियम्सन हा गंभीर दुखापतीनंतर वेगाने रिकव्हर होताना दिसत आहे. आगामी वनडे विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयोजित केला गेला आहे. अशात विलियम्सनची दुखापत न्यूझीलंड....
वनडे वर्ल्डकपसाठी न्यूझीलंडची जोरदार तयारी! एकसाथ 4 दिग्गज कोचिंग स्टाफमध्ये
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मोठे पाऊल उचलले आहे. बोर्डाने घोषणा करत अनेक दिग्गजांना सपोर्ट स्टाफमध्ये....
बोल्टचे मोठ्या काळानंतर संघात पुनरागमन! वाचा 11 महिन्यांनंतर देशासाठी खेळताना गोलंदाजाला काय वाटते
न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट नुकताच राष्ट्रीय संघासोबत पुन्हा एकदा जोडला गेला आहे. दरम्यानच्या 11 महिन्यात तो न्यूझीलंड संघातून बाहेर होता. संघात आपल्या पुनरागमनाविषयी....
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा कौतुकास्पद निर्णय! बोल्टची ‘ती’ इच्छा करणार पूर्ण
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा सध्या आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करतोय. मागील दहा वर्षांपासून न्यूझीलंड संघाचा प्रमुख गोलंदाज असलेल्या बोल्ट याने मागील....
सेंट्रल कॉन्ट्रॅक सोडल्याचा फायदाच! जाणून घ्या ट्रेंट बोल्ट का बनला फ्रिलांस क्रिकेटर?
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने फ्रिलांस क्रिकेटब बनण्याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मागच्या वर्षी त्याने न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघासोबत करार करण्यास नकार दिला होता. अशात....
देशापेक्षा आयपीएल महत्वाची! महत्वाच्या वनडे मालिकेतून दोन दिग्गजांची माघार
केन विलियम्सन आणि टिम साउदी आगामी आयपीएल हंगामात खेळण्यासाठी मायदेशात श्रीलंका संघाविरुद्धची वनडे आणि टी-20 मालिका खेळणार नाहीत. आयपीएल 2023 हंगाम 31 मार्च रोजी सुरू....
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने ‘या’ दिग्गजालाही केले क्लीन बोल्ड, हिसकावून घेतला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट
नुकतेच न्यूझीलंड पुरूष क्रिकेट संघाने घरच्या मैदानावर भारताविरुद्धची टी20 मालिका गमावली. तीन सामन्यांच्या या मालिकेतील दोन सामन्यात पावसाने व्यत्यत आणल्याने एक रद्द झाला तर एक....
न्यूझीलंड बोर्डाचा स्टार गोलंदाज ट्रेंट बोल्टला ‘धक्का’, केंद्रीय करारातून केले बाहेर
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याच्याबाबत एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. क्रिकेटविश्वातील घातक गोलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या बोल्टला न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या केंद्रिय करारातून मुक्त....
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डची मोठी डील! पुढील पाच वर्षांमध्ये खेळाडूंना मिळणार ‘इतके’ कोटी
न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड (New Zealand Cricket Board) याने सर्वांना आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये महिला आणि पुरूष दोन्ही संघांना समान दर्जा मिळावा यासाठी....
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे मन वळले! आयपीएलमधील खेळाडूंच्या सहभागासाठी घेतला मोठा निर्णय
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने आयपीएल २०२२ मध्ये त्याच्या देशातील खेळाडूंच्या सहभागाविषयी सर्व चित्र स्पष्ट केले आहे. शुक्रवारी (११ मार्च) क्रिकेट न्यूझीलंडने घोषणा केली ते नेदरलंडविरुद्धच्या टी-२०....




















