न्यूझीलंड वि पाकिस्तान उपांत्य फेरी
पाकिस्तानने न्यूझीलंडला रोखलं! अंतिम फेरी गाठण्यासाठी बाबर सेनेसमोर 153 धावांचे लक्ष
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकातील पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंड व पाकिस्तान (NZvPAK) हे संघ आमने-सामने आले. या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या न्यूझीलंडने खराब सुरुवातीनंतर....






