पंचांनी निर्णय दे्यापुर्वीच पृथ्वी मैदानाबाहेर
बेंगलोर-दिल्ली सामन्यात दर्शकांना घडलं सचिनचं दर्शन! पृथ्वी शॉच्या ‘त्या’ कृत्याने रंगली एकच चर्चा
दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याची बऱ्याचदा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याच्यासोबत तुलना केली जात असते. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत केलेली प्रगती आणि....






