पाठीची दुखापत

मोठी बातमी! केवळ चेन्नईलाच नाही इंग्लंडलाही मोठा धक्का, सॅम करन आयपीएल अन् टी२० विश्वचषकातून बाहेर

ऑक्टोबर 5, 2021

इंग्लंड आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करन पाठीच्या दुखापतीमुळे उर्वरित आयपीएल २०२१ हंगामातून आणि आगामी टी२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. याबद्दल मंगळवारी....

मुंबई इंडियन्स संघात फिनिशरची भूमिका कोण निभवणार? प्रशिक्षकाने दिले उत्तर

सप्टेंबर 18, 2020

आयपीएलचा हंगाम 19 सप्टेंबर पासून दुबई येथे सुरु होणार आहे. ही एक कठीण स्पर्धा आहे. इथे खेळाडूला शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर लक्ष द्यावे लागते. प्रशिक्षकही....

‘बुमराह त्याच्या गोलंदाजी ऍक्शनमुळे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळू शकणार नाही,’ माजी दिग्गजाने केले वक्तव्य

ऑगस्ट 9, 2020

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला वाटते की, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या सर्वांपेक्षा वेगळ्या गोलंदाजी ऍक्शनमुळे क्रिकेटच्या सर्व प्रकारात अधिक काळ खेळू शकणार....

तिसऱ्या वनडे सामन्यात दीपक चाहरच्या जागी खेळणार हा खेळाडू…

डिसेंबर 19, 2019

कटक-  भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर दुखापतीमुळे वेस्ट इंडीजविरुद्धच्या (India vs Windies ODI Match) तिसर्‍या वनडे सामन्यातून बाहेर पडला आहे. दीपक चाहरच्या (Deepak Chahar) जागी....

हरभजन सिंग या भारतीय गोलंदाजाला म्हणाला ‘देव आनंद’…

नोव्हेंबर 7, 2019

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पाठीच्या दुखापतीमुळे मागील काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मुकला आहे. या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी तो लंडनला (London) गेला होता.....

टीम इंडियाच्या या मोठ्या खेळाडूची झाली सर्जरी, एवढ्या काळासाठी रहाणार क्रिकेटपासून दूर

ऑक्टोबर 5, 2019

भारताचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याला लंडनमध्ये शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे. त्याला मागील अनेक दिवसांपासून पाठिच्या दुखापतीचा त्रास होत होता. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात....

टीम इंडियासाठी ही आहे सर्वात वाईट बातमी, हा मोठा खेळाडू होणार संघाबाहेर

ऑक्टोबर 1, 2019

भारताचा युवा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याला नोव्हेंबरमध्ये बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेला मुकावे लागण्याची दाट शक्यता आहे. त्याला मागील काही दिवसांपासून पाठीच्या दुखापतीचा त्रास होत....

जसप्रीत बुमराह उपचारासाठी जाणार ‘या’ देशात

ऑक्टोबर 1, 2019

2 ऑक्टोबर पासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. पण ही मालिका सुरु होण्याआधीच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर पडल्याने....

दुसऱ्या ऍशेस सामन्याआधी इंग्लंडला दुसरा मोठा धक्का!

ऑगस्ट 8, 2019

14 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर सुरु होणार आहे. पण या सामन्याआधी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा....