टॅग: पियुष चावला

Rohit Sharma

रोहितसोबत २००६ चा अंडर-१९ विश्वचषक खेळलेले ‘हे’ ५ शिलेदार सध्या करतायत तरी काय?

२००६ च्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेमध्ये अनेक असे खेळाडू होते, ज्यांना आज दिग्गज खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्यांपैकीच एक म्हणजे ...

Photo Courtesy: Twitter/IPL

इशान-सूर्यकुमारच्या फटकेबाजीपुढे पियुष चावलाचा ‘मोठा’ विक्रम राहिला दुर्लक्षित!

अबुधाबी। शुक्रवारी (८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५५ वा सामना पार पडला. ...

Team India World Cup

वर्ष २०११च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे शिलेदार, जे अजूनही खेळतायत क्रिकेट

वर्ष २०११ चा विश्वचषक प्रत्येक भारतवासीसाठी खूप खास आहे, मग तो संघात सहभागी असलेला खेळाडू असो वा क्रिकेट चाहता असो. ...

Photo Courtesy: Instagram/Piyush Chawla

दु:खद! मुंबई इंडियन्सच्या पियुष चावलाचे वडिल कालवश, काही दिवसांपुर्वी झाली होती कोरोनाची लागण

भारतात सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत कित्येक मोठमोठ्या सिताऱ्यांनी या महामारीमुळे आपले प्राण गमावले आहेत. नुकतेच ...

Photo Courtesy: Twitter/IPL

धोनीने सोडलं, रोहितने घेतलं; आज चेन्नई सुपर किंग्जचं कंबरड मोडणार ‘हा’ अनुभवी धुरंधर!

इंडियन प्रीमियर लीगमध्ये दरवर्षी कित्येक खेळाडूंची अदलाबदली होत असते. काही संघांमध्ये नविन चेहरे येतात, तर काही खेळाडूंना आपल्या जुन्या संघाने ...

Photo Courtesy: Twitter/IPL

‘त्याचा’ आम्हाला चेन्नईच्या मैदानावर फायदा होईल, मुंबई इंडियान्सच्या प्रशिक्षकाने केले कौतुक

आयपीएलचा १४ वा हंगाम सुरू होण्यासाठी महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. या बहुचर्चित हंगामाची तयारी सर्व संघांनी सुरू केलेली ...

IPL – धोनी पुढील हंगाम खेळणार, परंतु ‘हे’ खेळाडू होऊ शकतात चेन्नई संघातून बाहेर

आयपीएल 2020 मध्ये एमएस धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्यांचे 14 सामने पूर्ण खेळले आहेत. यामध्ये त्यांना 6 ...

आयपीएलमध्ये १५० बळींचा टप्पा गाठणारे गोलंदाज, चारपैकी तीनही भारतीय फिरकीपटू

आयपीएलसह जगभरातील टी२० स्पर्धांमध्ये फलंदाजांचेच वर्चस्व राहिले आहे. परंतु टी२० सारख्या स्पर्धेत गोलंदाजांनीही आपली जबरदस्त कामगिरी केली आहे. जसे फलंदाज ...

दिल्लीच्या ‘त्या’ दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत चावलाने केली मलिंगाची बरोबरी

आज(२५ सप्टेंबर) आयपीएल २०२० च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी ...

कॉमेंट्री पॅनलमधून काढून टाकलेल्या माजी खेळाडूने पुन्हा केले वादग्रस्त विधान; चाहत्यांनी व्यक्त केला संताप

मुंबई । आयपीएल 2020 ला धुमधडाक्यात सुरवात झाली आहे.  मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेच्या ...

लेगस्पिनर ठरली रोहित शर्मासाठी डोकेदुखी; जाणून घ्या काय आहे कारण

मुंबई । अखेर बर्‍याच अनिश्चिततेनंतर आयपीएलचा 13 वा हंगाम सुरू झाला. शनिवारी अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर मुंबई इंडियन्स व ...

युएईत होत असलेल्या आयपीएलचा या ४ संघांना होणार मोठा फायदा

क्रिकेटप्रेमींना ज्या टी२० लीगची आतुरता नेहमी लागून रहाते, ती लीग अर्थात आयपीएल १९ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. तिसऱ्यांदा आयपीएल भारताबाहेर ...

रैना आणि हरभजनच्या अनुपस्थितही चेन्नई सुपर किंग्ज जिंकू शकेल आयपीएल; ही आहेत ३ कारणे

आयपीएलचा १३ व हंगाम कोरोना विषाणूमुळे भारताऐवजी युएईमध्ये खेळला जात आहे. या स्पर्धेची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. अबू धाबीच्या ...

ईंट का जवाब पत्थर से! आपल्याला बोल्ड करणाऱ्या गोलंदाजाला चेन्नईच्या धोनीने दिला असे प्रतिउत्तर, पहा व्हिडिओ

गेला आठवडाभर संकाटात सापडलेल्या चेन्नई सुपर किंग्ससाठी (सीएसके) नुकतीच चांगली बातमी आली आहे. त्यांच्या संघातील ऋतुराज गायकवाड आणि दीपक चाहरसह ...

आयपीएल २०२०: ३ खेळाडू त्यांच्या आयपीएल संघासाठी ठरु शकतात अत्यंत महागडे

आयपीएलचे १३ वे सत्र १९ सप्टेंबरपासून भारताऐवजी युएईमध्ये सुरू होईल. कोरोना विषाणूमुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल युएईमध्ये ...

Page 2 of 4 1 2 3 4

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.