पॅट कमिन्स महेंद्रसिंह धोनी

“मी एवढा आवाज कधीच ऐकला नव्हता”, धोनीच्या मैदानातील एंट्रीवर पॅट कमिन्सची प्रतिक्रिया

शुक्रवारी (5 एप्रिल) आयपीएल 2024 च्या 18व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने होते. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला ...