प्रथम श्रेणी क्रिकेट
क्रिकेट सुरु झालं इंग्लंडमध्ये, पण आज सोनेरी इतिहास लिहीला तो भारतीयांनी
भारतात सध्या रणजी ट्रॉफीचा 86 वा हंगाम सुरु आहे. या हंगामात 12 फेब्रुवारीपासून 9 फेरीला सुरुवात झाली. या फेरीत खेळला जाणारा मणिपूर विरुद्ध चंदीगढ संघातील....
सचिन, स्टीव्ह वॉने साजरा केला भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटरचा १००वा वाढदिवस; पहा व्हिडिओ…
आपण क्रिकेट जगतात क्रिकेटपटू आपल्यापेक्षा लहान-मोठ्या सहकाऱ्यांचे वाढदिवस साजरे करताना पाहिले आहे. अशाचप्रकारचा वाढदिवस मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) साजरा केला आहे. रणजी क्रिकेटपटूंपैकी....
विक्रमी द्विशतक करत चेतेश्वर पुजाराने केले हे खास ५ पराक्रम…
भारतीय कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने रणजी ट्राॅफीमध्ये खेळताना खास विक्रम केले आहेत. रणजी ट्राॅफी स्पर्धेत सौराष्ट्रकडून खेळणार्या चेतेश्वर पुजाराने रविवारी(12 जानेवारी) कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात प्रथम श्रेणी....
तेंडुलकर, गावस्कर, द्रविड यांनाही न जमलेली गोष्ट ४१ वर्षीय वसीम जाफरने करून दाखवली
आजपासून(9 डिसेंबर) रणजी ट्रॉफी 2019-20(Ranji Trophy 2019-20) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. हा रणजी ट्रॉफीचा 86 वा हंगाम आहे. या हंगामात गतविजेत्या विदर्भ संघाचा पहिला सामना....
देशांतर्गत क्रिकेटचा बादशाह झाला सचिन, द्रविडसारख्या दिग्गजांच्या यादित सामील
नागपूर। रणजी ट्रॉफी 2018-19 स्पर्धेचे सध्या उपांत्यपूर्व फेरीतील सामने सुरु आहेत. या फेरीत विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेल्या विदर्भ विरुद्ध उत्तराखंड सामन्यात विदर्भाने पहिल्या डावात....
४० वर्षीय वसीम जाफरचा युवा खेळाडूंना लाजवेल असा द्विशतकी धमाका
नागपूर। रणजी ट्रॉफीमध्ये उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू आहेत. विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेल्या विदर्भ विरुद्ध उत्तराखंड सामन्यात विदर्भाने पहिल्या डावात पाच विकेट्स गमावत 486....
होय! कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात गंभीरची चमकदार कामगिरी
दिल्ली | आंध्र प्रदेश विरुद्ध दिल्ली रणजी ट्राॅफीतील सामन्यात आज दिल्लीचा माजी कर्णधार गौतम गंभीरने शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले. गंभीरने काही दिवसांपूर्वीच आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती....
आर अश्विनने केला मोठा पराक्रम; अनिल कुंबळेलाही टाकले मागे
हैद्राबाद। भारत विरुद्ध विंडिज संघात आजपासून (12 आॅक्टोबर) दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने खास विक्रम केला आहे.....
संघाला केले 18 धावांवर आॅलआऊट, 12 मिनीटांतच केला धावांचा पाठलाग
इंग्लंड मधील शेफर्ड नीएम केंट क्रिकेट लीगमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधील नीचांकी धावसंख्या नोदंवली गेली आहे. शनिवारी (21 जुलै) बेक्सली येथील मॅनेर वे क्रिकेट मैदानावर बेकेनहम....





