प्रथम श्रेणी क्रिकेट
रिटायरमेंटवरून यू-टर्न! वेस्ट इंडिजचा हा धडाकेबाज फलंदाज 9 वर्षांनी पुन्हा मैदानात उतरतोय
वेस्ट इंडिजचा स्टार टी20 फलंदाज, एविन लुईसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय, तो जाहीर केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच मागे घेतला आहे. टी20 विश्वचषक संघातून वगळले....
VIDEO: 254 वर्षांच्या प्रथम श्रेणीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले, न्यूझीलंडच्या गोलंदाजाने 5 चेंडूत घेतल्या 5 विकेट्स
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ब्रेट रँडेलने रविवारी (८ मार्च) सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सकडून खेळताना नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्च्या विरुद्ध प्लंकेट शील्ड सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने पाच....
रणजी ट्राॅफी जिंकल्यानंतर पारस डोगराचे डोळे पाणावले; म्हणाला – ‘हा क्षण शब्दांत मावणारा….’
जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघाने पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकून इतिहास रचला. यांनतर कर्णधार पारस डोग्रा अंतिम सामन्यानंतर भावनिक होताना दिसला. ६७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जम्मू आणि....
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ‘या’ गोलंदाजाने घेतली सर्वाधिक वेळा Hat-Trick! दिग्गजही मागे
क्रिकेटचा कोणताही फाॅरमॅट असला, तरी त्यामध्ये हॅट्रिक घेणे ही कोणत्याही गोलंदाजासाठी शानदार रेकाॅर्ड मानला जातो. क्रिकेटच्या अनेक गोलंदाजांनी प्रत्येक फाॅरमॅटमध्ये हॅट्रिक घेऊन आपल्या नावावर रेकाॅर्ड्स....
भारतीय फलंदाजाने केला विश्वविक्रम, जगातील कोणत्याही फलंदाजाला जमलं नाही ते पठ्ठ्याने करून दाखवलं
Ranji Trophy: हैदराबादचा युवा फलंदाज तन्मय अग्रवाल याने प्रथम श्रेणी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. तन्मय अग्रवाल सध्या अरुणाचल प्रदेश विरुद्ध....
Ranji Trophy: बिहारच्या युवा क्रिकेटपटूने रचला इतिहास, सचिन तेंडुलकरपेक्षा कमी वयात केले रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण
Youngest Ranji Trophy Debut: बिहारचा युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी याने इतिहास रचला आहे. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करून त्याने नवा विक्रम....
नसीम शाहच्या पावलांवर लहान भावाचे पाऊल! टाकला असा चेंडू की फलंदाजही पडला गोंधळात, मिळाली पहिली विकेट
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाच्या वेगवान गोलंदाजांनी भल्याभल्या फलंदाजांचा घाम काढला आहे. पाकिस्तानच्या या युवा वेगवान गोलंदाजांमध्ये 19 वर्षीय नसीम शाह याचाही समावेश आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध....
सरफराज खानची ‘फर्स्ट क्लास’ इनिंग, ब्रॅडमन यांना टाकले मागे!
भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्ये सध्या एकाच खेळाडूचा बोलबाला सुरू आहे. त्याने रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी याच्यानंतर इराणी कप (Irani Cup)या स्पर्धेमध्ये त्याच्या कामगिरीत सातत्य राखत धावांचा....
काय सांगता, तेंडुलकरने सोडली मुंबई! ‘या’ संघाकडून खेळणार नवीन हंगाम
नुकतेच भारताच्या स्थानिक क्रिकेटच्या स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर झाले आहेत. मानाच्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy), विजय हजारे ट्रॉफी यांचा त्यामध्ये समावेश आहे. अशातच एक धक्कादायक बाब....
प्रेग्नेंसीनंतर ‘ही’ भारतीय महिला क्रिकेटर परतणार मैदानावर, बनणार पहिलीच क्रिकेटर
भारतीय महिला क्रिकेटपटू स्नेहा दीप्ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी कठोर सराव करत आहे. तसेच ती एक मोठा विक्रम आपल्या नावे करण्याच्या अगदी जवळ आली आहे.....
आरसीबीचा पाटीदार रणजीतही चमकला, पंजाबला १० विकेट्सने झुकवत मध्यप्रदेश सेमीफायनलमध्ये दाखल
भारतात सध्या रणजी चषकाच्या बाद फेरीतील सामने सुरू आहेत. या बाद फेरीतील चौथ्या उपांत्यपूर्व सामन्याची लढत मध्य प्रदेश आणि पंजाब या दोन संघांमध्ये झाली. या....
एक खाणकामगाराचा मुलगा ते भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज
नागपुरचा रहिवाशी असलेला उमेश यादव हा भारतीय तोफखान्यातील एक प्रमुख गोलंदाज आहे. त्याकडे अनेक माजी खेळाडू एक महत्त्वाचा गोलंदाज म्हणून पाहतात. परंतु याच उमेश यादवची....
तब्बल ३३८ विकेट्स घेणाऱ्या ‘या’ भारतीय गोलंदाजांची अचानक निवृत्ती, मुंबई इंडियन्सचा राहिलाय माजी शिलेदार
भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी खेळलेला वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथुनने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मिथुनने १२ हंगाम खेळल्यानंतर ही निवृत्तीची घोषणा केली....
जेम्स अँडरसनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केली ‘मोठी’ कामगिरी
इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आत्तापर्यंत अनेक मोठे पराक्रम करुन अनेकांना चकीत केले आहे. आता त्याच्या नावावर आखणी एक नवा विक्रम नोंदवला गेला आहे.....
क्रिडा विश्वावर शोककळा! २० शतकांच्या मदतीने १४ हजार धावा कुटणाऱ्या दिग्गजाचे निधन
क्रिकेट जगतासाठी दु:खद बातमी समोर आली आहे. इंग्लिश काउंटी क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांपैकी एक असलेले ग्रॅहम काउड्रे यांचं निधन झालं. ते 56 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे....



















