प्रो कबड्डी लीग २०२२चा लिलाव
प्रो कबड्डी लीग २०२२चा सुरू होतोय थरार; कधी आणि कुठे होणार लिलाव? जाणून घ्या एकाच क्लिकवर
लवकरच प्रो कबड्डी लीगचा नववा हंगाम सुरू होणार आहे. या हंगामासाठी येत्या शुक्रवार आणि शनिवारी (०५ आणि ०६ ऑगस्ट) लिलाव होणार आहे.१२ संघ स्टार कबड्डीपटूंवर....





