प्रो कबड्डी
मनिंदर-नबीबक्षच्या ‘सुपर टॅकल’ने बंगालचा विजयरथ कायम! अटीतटीच्या सामन्यात जयपूरचा पराभव
बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगमध्ये सोमवारी (३ जानेवारी) पहिल्या सामन्यात गतविजेता बंगाल वॉरियर्स व प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामातचे विजेते जयपूर पिंक पँथर्स आमने-सामने....
पुणेरी ‘पस्त’ पलटण! आघाडी गमावत बेंगलोरविरुद्ध स्वीकारला पराभव
प्रो कबड्डी लीगमधील बाराव्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर असलेल्या पुणेरी पलटण संघाचा सामना पवन सेहरावत याच्या नेतृत्वातील बेंगलोर बुल्स संघाशी झाला. पहिल्या हाफमध्ये....
युवा राकेशच्या मेहनतीवर पहलने फेरले पाणी; हरियाणाचा गुजरातवर रोमांचक विजय
बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या बाराव्या दिवशी दोन बलाढ्य संघ आमनेसामने आले. मनप्रीत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या गुजरात जायंट् संघाचा सामना राकेश कुमार....
प्रो कबड्डी: थरारक सामन्यांनी रंगला ‘शानदार शनिवार’; अखेरच्या रेडवर तिन्ही सामने ‘टाय’
जगातील सर्वात मोठी कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या दिवशी तीन सामने खेळले गेले. अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यांमधील ‘टाय’ निकालामुळे गुणतालिकेत बरीच उलथापालथ पाहायला....
प्रो कबड्डी: मोनू गोयतच्या धडाक्याने पटनाने केली बंगालची शिकार
जगातील सर्वात मोठी कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या दहाव्या दिवशी दुसऱ्या सामन्यात पटना पायरेट्स व बंगाल वॉरियर्स संघ भिडले. दोन मजबूत संघातील हा सामना....
पुणेरी पलटण तमिल थलाइवाजकडून चारीमुंड्या चीत! राहुल चौधरी पुन्हा अपयशी
बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या दहाव्या दिवशी पहिल्या सामन्यात तमिल थलाइवाज व पुणेरी पलटण हे संघ समोरा समोर आले. चांगल्याच रंगलेल्या या सामन्यात....
प्रो कबड्डी २०२१: ‘बेंगळुरू बुल्स’कडून ‘हरियाणा स्टिलर्स’चे नामोहरम, तब्बल १४ गुणांच्या फरकाने केली मात
प्रो कबड्डी लीग २०२१ला काही दिवसांपूर्वीच धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या नवव्या दिवशी (३० डिसेंबर) दुसरा सामना....
परदीपची कमाल! पिछाडीवरून यूपीने साधली गुजरातविरुद्ध बरोबरी
प्रो कबड्डी २०२१ मधील आठवा दिवशीच्या दुसऱ्या सामन्यात यूपी योद्धा व गुजरात जायंट्स हे संघ बेंगलोर येथे भिडले. आपल्या दमदार रेडरसाठी ओळखल्या जाणाऱ्या यूपीसमोर भक्कम....
‘नवीन एक्सप्रेस’ची ऐतिहासिक कामगिरी! दबंग दिल्लीकडून गतविजेता बंगाल नामोहरम
जगातील सर्वात मोठी कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम बेंगलोर येथे सुरू आहे. हंगामाच्या आठव्या दिवशी गेल्या हंगामाची अंतिम फेरी खेळलेले दबंग दिल्ली....
दीपक हूडाच्या ‘मॅचविनिंग’ रेडने जयपूरचा यूपीवर रोमांचक विजय
बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगमधील सोमवारचा (२७ डिसेंबर) दुसरा सामना दोन बलाढ्य संघांमध्ये खेळला गेला. जयपूर पिंक पँथर्स व युपी योद्धा या संघामध्ये....
तमिल थलाइवाजने हिसकावला यु मुंबाच्या विजयाचा घास; अखेरच्या रेडवर सामना ‘टाय’
जगातील सर्वात मोठी व्यवसायिक कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम बेंगलोर येथे सुरू आहे. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी पहिल्या सामन्यात तमिल थलाइवाज आणि यु....
बेंगलोरने रोखला बंगालचा विजयरथ; कोरियन लीची कमाल
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील पाचव्या दिवशी दुसऱ्या सामन्यात गतविजेते बंगाल वॉरियर्स व बेंगलोर बुल्स आमने-सामने आले. दिवसातील पहिल्या सामन्याप्रमाणेच हा सामना अखेरच्या रेडवर निकाली....
दिल्ली-गुजरात सामन्याने जिंकली कबड्डीप्रेमींची मने; नवीनच्या गोल्डन रेडने सामना ‘टाय’
जगातील सर्वात मोठी व्यावसायिक कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीगमध्ये पाचव्या दिवशी दबंग दिल्ली व गुजरात जायन्ट्स हे संघ आमनेसामने आले. अत्यंत अटीतटीचा झालेला हा....
क्लब कबड्डी ते प्रो कबड्डीपर्यंतचा प्रवास करणारा कल्याणचा ‘पोस्टर बॉय’ श्रीकांत जाधव
बुधवार (२२ डिसेंबर) पासून भारतात कबड्डीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठी स्पर्धा ‘प्रो कबड्डी लीग’ स्पर्धेला सुरुवात झाली. गेल्या वर्षी कोरोना महामारीअसल्यामुळे....
प्रो कबड्डी २०२१ : ‘तमिळ थलाईवाज’ आणि ‘तेलगू टायटन्स’ संघातील सामना बरोबरीत, वाचा थरारक सामन्याबद्दल सर्वकाही
प्रो कबड्डी लीग २०२१ला बुधवार (२२ डिसेंबर) रोजी धमाक्यात सुरुवात झाली. यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या पहिल्याच दिवशी दुसरा सामना हा तमिळ थलाईवाज....




















