प्रो कबड्डी
प्रो कबड्डी २०१९: कोच अनुप कुमार समोर कोच राकेश कुमारच्या संघाचे आव्हान
आज(22 जूलै) प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात सहावा सामना पुणेरी पलटन विरुद्ध हरियाणा स्टिलर्स संघात हैद्राबाद येथे पार पडणार आहे. या सामन्याला रात्री 8.30 वाजता सुरुवात....
आतापर्यंत प्रो कबड्डीत अशी कामगिरी करणारे फक्त दोन खेळाडु!
प्रो कबड्डी सीजन ७ ला आजपासून सुरुवात होत आहे. आतापर्यंत झालेल्या सहा सीजन मध्ये प्रो कबड्डीत अनेक विक्रम झाले आहेत. प्रो कबड्डीत दिवसेंदिवस नवीन विक्रम....
मुलाखत: प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये नवा नवीन बघायला मिळेल- नवीन कुमार
प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाला आजपासून सुरुवात होत आहे. या मोसमासाठी सर्वच संघांनी चांगली तयारी केली आहे. मागील मोसमात दबंग दिल्लीला कडून प्रो कबड्डीत पर्दापण करण्याऱ्या नवीन....
काय सांगता! या संघाचा प्रशिक्षक कर्णधारापेक्षाही आहे तब्बल ७ वर्षाने लहान
20 जूलैपासून प्रो कबड्डी लीगच्या सातव्या मोसमाला सुरुवात होणार आहे. या मोसमासाठी हरियाणा स्टीलर्सने 44 वर्षीय धर्मराज चेरलाथनला कर्णधार केले आहे. तसेच या मोसामात हरियाणा....
प्रो कबड्डी सीजन ७ साठी युवा नितेश कुमार युपी योद्धाचा कर्णधार
प्रो कबड्डी सीजन ७ साठी यूपी योद्धा संघाने नवीन कर्णधारची घोषणा केली आहे. नवीन सीजन साठी यूपी योद्ध्याची धुरा युवा डिफेंडर नितेश कुमारकडे सोपवली आहे.....
पुणेरी पलटनच्या कर्णधारपदी सुरजीत सिंगची नेमणूक, टीमच्या नव्या जर्सीचेही झाले आनावरण
पुणे। आगामी सातव्या सीजनसाठी पुणेरी पलटन संघाच्या कर्णधारपदी सुरजीत सिंग या उमद्या आणि डायनॅमिक खेळाडूची निवड करण्यात आली आहे. तिसऱ्या सीजनमध्ये हा स्टार खेळाडू पुण्याच्या....
प्रो कबड्डीच्या इतिहास पहिल्यादाच ऑल स्टार मध्ये होणार सामना
प्रो कबड्डी सीजन ७ ला २० जुलै पासून सुरुवात होत आहे. हैदराबाद लेग पासून या सीजनची सुरुवात होणार आहे. पण प्रो कबड्डीला सुरुवात होणाच्या सात....
हो !! इंग्लंड मध्ये सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकात चक्क प्रो कबड्डीची जाहिरात.
इंग्लंड मध्ये क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सूरु आहे. विश्वचषक अंतिम टप्पात येऊन पोहचला आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व न्युझीलंड चार संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.....
थेट मुलाखत: प्रो कबड्डीत दबंग दिल्लीला विजतेपद मिळवुन देणे हेच स्वप्न- विशाल माने
– अनिल भोईर प्रो कबड्डी सीजन ७ ला २० जुलै पासून सुरुवात होत आहे. नवीन पर्वासाठी सर्वच संघाची जोरात तयारी सुरू आहे. सर्व संघाचे वेगवेगळ्या....
“आतापर्यंत दिशाभूल झालेल्या पलटणच्या मदतीला कॅप्टन कूल: पुणेरी पलटण संघ विश्लेषण!”
– शारंग ढोमसे पुणेरी पलटणच्या संघाला प्रो कबड्डीत आतापर्यंत फारसे घवघवीत यश मिळलेलले नाही. संघाला एकदाही प्रो कबड्डीचे विजेतेपद जिंकता आलेले नाही. ६ हंगामात केवळ....
प्रो कबड्डी २०१९ मध्ये एकाच संघाकडून खेळणार देसाई बंधू!
प्रो कबड्डीच्या 7 व्या मोसमाचा लिलाव सध्या मुंबईमध्ये सुरु आहे. या लिलावाला कालपासून(8 एप्रिल) सुरुवात झाली आहे. या लिलावाची आज(9 एप्रिल) सांगता होणार आहे. या....
सिद्धार्थ देसाई झाला करोडपती, यू मुम्बा नाही तर या संघात झाला सामील
प्रो कबड्डीच्या 7 व्या मोसमासाठी आज मुंबईत लिलाव सुरु आहे. या लिलावात 6 व्या मोसमात यू मुम्बाकडून चमकदार कामगिरी करणाऱ्या सिद्धार्थ देसाईकडे सर्वांचेच लक्ष होते.....
‘कॅप्टन कुल’ अनुप कुमार पुणेरी पलटनचा मुख्य प्रशिक्षक…
पुणे। प्रो कबड्डीमधील पुणेरी पलटण संघाने प्रो कबड्डीच्या 7 व्या मोसमासाठी भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार अनुप कुमारची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे 6....
प्रो कबड्डीसाठी युवा खेळाडूंची निवड चाचणी ५ फेब्रुवारी पासून
प्रो कबड्डीचा सहावा मोसम संपून महिनाच झाला असतानाही सातव्या मोसमाची तयारीही सुरु झाली आहे. सातवा मोसम 19 जूलै 2019 पासून सुरु होणार आहे. या मोसमातील....
कोण जिंकणार प्रो कबड्डीची ट्रॉफी? बेंगळुरू बुल्स की गुजरात फार्च्यूनजाएंट्स
मुंबई। आज (५ जानेवारी) मुंबई येथे प्रो कबड्डी च्या सहाव्या हंगामाचा अंतिम सामना होणार आहे. बेंगळुरू बुल्स विरुध्द गुजरात फार्च्यूनजाएंट्स अशी अंतिम लढत होणार आहे.....





