फारुख इंजिनियर

Gabba-Test-Rishabh-Pant

रवी शास्त्रींनी आपल्या कारकिर्दीतील सांगितला सर्वात मोठा क्षण, रिषभ पंतच्या संस्मरणीय खेळीचा केला उल्लेख

जानेवारी 24, 2024

भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आणि अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवी शास्त्री यांना बीसीसीआयने जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला आहे. रवी शास्त्री यांच्याशिवाय फारुख इंजिनियर यांनाही हा....

‘कोहलीची आक्रमकता मर्यादित असायला हवी, नाहीतर…,’ नेमकं असं का म्हणाले माजी क्रिकेटर

ऑगस्ट 23, 2021

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानातील त्याच्या शांत स्वभावातून घेणाऱ्या अनोख्या निर्णयामुळे ‘कॅप्टनकूल’ म्हणून ओळखला जायचा. मात्र भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहली याच्या पुरता....

Cheteshwar Pujara and Ajinkya Rahane

पुजारा किंवा रहाणे नव्हे तर, हेडिंग्ले कसोटीत ‘या’ खेळाडूला द्या संधी, माजी भारतीय क्रिकेटरचा सल्ला

ऑगस्ट 22, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता. तर लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडलेल्या दुसऱ्या....

“आयपीएलमूळे इंग्लंडवाले आपले तळवे चाटतात”, भारतीय दिग्गजाची जीभ घसरली

जून 9, 2021

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा इंग्लंडचा युवा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) निलंबित केले आहे. सन २०१२ मध्ये....

भारतीय क्रिकेट इतिहासात कोणत्याही यष्टीरक्षकाला जमले नव्हते ते रिषभ पंतने अवघ्या २३ व्या वर्षी करुन दाखवले

मे 5, 2021

पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे संघात कसोटी मालिकेतील पहिला तर बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना नुकताच ३ मे रोजी पार पडला. या सामन्यांनंतर आंतरराष्ट्रीय....

“बॉक्सिंग डे कसोटीतील विजय म्हणजे दोन वर्ल्ड-कप जिंकल्यासारखाच “, भारतीय दिग्गजानं केलं टीम इंडियाचं कौतुक

जानेवारी 2, 2021

बॉक्सिंग डे कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर पराभूत करत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. अजिंक्य रहाणेच्या ‘कॅप्टन्स इनिंग’मुळे भारतीय संघाच्या वाट्याला हे....

“विराटला पालकत्व रजेबद्दल ट्रोल करणे चुकीचे”, ‘या’ माजी भारतीय खेळाडूचे परखड मत

जानेवारी 1, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे .या मालिकेतील पहिला सामना खेळल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेवून भारतात परतला आहे.पहिल्या....

भारत विश्वचषक जिंकला तर दुसर्‍या दिवशी पंतप्रधान करतील सार्वजनिक सुट्टी जाहीर

जुलै 11, 2020

भारतीय क्रिकेटप्रेमी कधीच विसरणार नाही तो दिवस म्हणजे २५ जून १९८३. याच दिवशी भारताने पहिल्यांदा ६० षटकांचा क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. हो तेव्हा वनडे क्रिकेट....

कॅप्टन पत्रकार परिषदेत व्यस्त असताना टीम इंडियाच्या ‘ह्या’ पठ्ठ्याने पटापट संपवली होती शॅम्पेन…!!!

जुलै 2, 2020

१९७१ मधली ही घटना आहे. तेव्हा भारतीय कर्णधाराची कमान अजीत वाडेकर यांच्याकडे होती. अचानक ही वाडेकर यांना ही जबाबदारी दिली होती. वाडेकर आपल्या कर्णधार टाइगर....

४ असे प्रसंग, जेव्हा मोठे क्रिकेटपटू सरळ सरळ बोलले खोटं

जून 2, 2020

सेलिब्रिटींनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर चाहते लगेच विश्वास ठेवतात. तसेच क्रिकेटपटूही बर्‍याचदा अशा गोष्टी करत राहतात ज्यावर त्यांचे चाहते विश्वास ठेवतात. कारण ते चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर....

अनुष्का शर्मानंतर आता एमएसके प्रसादही फारुख इंजिनियर यांच्यावर भडकले, म्हणाले…

नोव्हेंबर 1, 2019

भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज फारुख इंजिनियर यांनी एका मुलाखतीत भारतीय संघाचे निवडकर्ते विश्वचषकादरम्यान विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला चहा नेऊन देत होते....

अनुष्का शर्मावर केलेल्या भाष्याबद्दल फारुख इंजिनियर यांनी यू टर्न घेत मागितली माफी

नोव्हेंबर 1, 2019

भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज फारुख इंजिनियर यांनी भारताचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माबद्दल केलेल्या भाष्याबद्दल यू टर्न घेतला असून अनुष्काची माफीही....

फारुख इंजिनियरनी केलेल्या ‘त्या’ टीकेवर अनुष्का शर्मा भडकली, दिले हे प्रतिउत्तर

नोव्हेंबर 1, 2019

मागील अनेक वर्षांपासून भारताच्या सामन्यांना जर भारताचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा उपस्थित राहिली तर तिला अनेकदा ट्रोल करण्यात येते. नुकतेच....