फारोख इंजिनिअर
एवढी प्रेमळ पत्नी असताना कोण कसं डिप्रेशनमध्ये जाईल; विराटच्या ‘त्या’ भाष्यावर भारतीय दिग्गजाची प्रतिक्रिया
कोरोना महामारीपश्चात सुरू झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंच्या मानसिक स्वास्थ्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कोरोनामुळे संपूर्ण स्पर्धेदरम्यान बायो बबलमध्ये राहावे लागत असल्याने खेळाडू नैराश्यात जात असल्याच्या....






