फिफा विश्वचषक 2022
बापरे! लिओनल मेस्सीच्या 6 जर्सींना लिलावात मिळाले तब्बल 65 कोटी
फिफा वर्ल्ड कपमध्ये लिओनेल मेस्सी याने घालेल्या सहा जर्सींचा लिलाव करण्यात आला आहे. लिलावात प्रत्येक जर्सीची बोली 10.5 कोटी रुपयांपर्यंत होती. मेस्सीच्या 6 जर्सी 64.75....
FIFA Rankings : टीम इंडियाने उंचावली 140 कोटी भारतीयांची मान, पाच वर्षात पहिल्यांदाच केला ‘हा’ कारनामा
भारतीय पुरुष फुटबॉल संघाने 140 कोटींहून अधिक भारतीयांची मान अभिमानाने उंचावणारी कामगिरी केली आहे. खरं तर, भारताने इतिहास रचला आहे. भारताने जागतिक फुटबॉलमध्ये सर्वोत्तम क्रमवारी....
फिफा, टी20 विश्वचषकासह ‘या’ तीन वर्ल्डकप स्पर्धांनीही गाजवले 2022 वर्ष
2022 वर्षाच्या शेवटी क्रिडा विश्वात दोन मोठे विश्वचषक खेळले गेले. यामधील एक पुरुष क्रिकेट संघांचा टी20 विश्वचषक आणि दुसरा पुरूष फुटबॉल संघाचा विश्वचषक. या दोन्ही....
जेव्हा कोलकात्यात चालली पेलेची जादू, तेव्हा भारताच्या ‘या’ खेळाडूने अडवला होता गोल
आजच्या पिढीला लिओनल मेस्सी, क्रिस्तियानो रोनाल्डो, नेमार ज्युनियर या खेळाडूंची नावे आणि त्यांच्या कामगिरी तोंडपाठ असतात. त्यांच्या आंतरराष्ट्रीय आणि क्लब फुटबॉल कामगिरीने चाहत्यांना अक्षरश: वेड....
दु:खद बातमी! फुटबॉल सम्राट पेलेंचे निधन, वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
काही दिवसांपूर्वीच पुरूष फुटबॉल संघाचा 22वा विश्वचषक कतारमध्ये पार पडला. लोक आता नव्या वर्षाचे स्वागत करण्यास उत्सुक असताना धक्कादायक बातमी समोर आली. ब्राझीलचे स्टार आणि....
‘विश्वविजेता’ मेस्सी आणि पीएसजी करार वाढला! आणखी एका हंगामासाठी कॉन्ट्रॅक्टमध्ये होणार बदल
विश्वविजेता आणि अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सी याने पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) क्लबसोबत नवा करार केल्याचे वृत्त समोर येत आहे. त्याने या फ्रेंच क्लबसोबतचा करार....
VIDEO: बांगलादेशमध्ये मेस्सी फिव्हर! प्रॅक्टिस कॅम्पमध्ये बांगलादेशी खेळाडूने घातली अर्जेंटिनाची जर्सी
नुकताच फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022ची स्पर्धा पार पडली. अंंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रांसचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ( पूर्ण वेळ 3-3) असा पराभव करत तिसऱ्यांदा....
FIFA क्रमवारीनुसार ब्राझील पहिल्या स्थानावर, तर चॅम्पियन अर्जेंटिना…
फिफा विश्वचषकाची (FIFA World Cup) 22वी स्पर्धा कतारमध्ये पार पडली. रविवारी (18 डिसेंबर) झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रांसचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव....
अर्जेंटिनाच्या विश्वविजयाचे स्वप्न साकार करणारा मार्टिनेझ ठरला गोल्डन ग्लोव्हजचा मानकरी; अशी आहे आजवरची यादी
कतारमध्ये सुरू असलेल्या फीफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022चा अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात रविवारी (18 डिसेंबर) खेळला गेला. पेनल्टी शूटआउटपर्यंत ताणल्या गेलेल्या या....
तेरा घर जाईंगा इसमे! फीफा विश्वचषकाच्या तिकीटाची किंमत ऐकून बसेल धक्का, एकदा वाचाच
फीफा विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (दि. 18 डिसेंबर) अर्जेंटिना आणि फ्रांस या संघात खेळवला गेला. जगातील प्रत्येक फुटबॉल चाहत्याची अपेक्षा असते की स्टेडीयममध्ये हा अंतिम....
FIFA WC 2022: आक्रमक क्रोएशिया मोरोक्कोवर भारी, तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात थरारक विजय
कतार येथे शनिवारी (17 डिसेंबर) फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022च्या तिसऱ्या स्थानासाठी क्रोएशिया आणि मोरोक्को यांच्यात सामना खेळला गेला. ज्यामध्ये क्रोएशियाने वरचढ खेळ करत....
FIFA WC 2022: अर्जेंटिनाशी भिडण्यापूर्वीच फ्रांसला मोठा धक्का, अनेक स्टार खेळाडू व्हायरसच्या विळख्यात
कतार येथे खेळल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022च्या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (18 डिसेंबर) खेळला जाणार आहे. या सामन्यात फ्रांस आणि अर्जेंटिना हे....
FIFA WC 2022: पोर्तुगलच्या पराभवानंतर एकच गोंधळ, रोनाल्डोला बाकावर बसवणाऱ्या हेड कोचला दिला नारळ
कतार येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022चा अंतिम टप्पा जवळच आला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (18 डिसेंबर) अर्जेंटिना आणि फ्रांस....



















