बिग बॅश लीग
पर्थ स्कॉर्चर्स बनले बिग बॅशचे ‘बॉस’; सिडनी सिक्सर्सला धूळ चारत पटकावले चौथे विजेतेपद
ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे व्यवसायिक टी२० लीग असलेल्या बिग बॅश लीगचा अंतिम सामना शुक्रवारी (२८ जानेवारी) खेळला गेला. बीबीएलमधील परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या पर्थ स्कॉर्चर्स व ...
शेवटचे षटक, १२ धावांची गरज अन् २ चेंडूंवर गेल्या २ विकेट्स, सिडनी सिक्सर्सची अशी फायनलमध्ये धडक
ऑस्ट्रेलियात सुरु असलेली बिग बॅश लीग (Big Bash League) अंतिम टप्प्यात पोहचली आहे. बुधवारी (२६ जानेवारी) उपांत्य पूर्व फेरी पार पडली. यात सिडनी (Sydney ...
“फायनल खेळण्यासाठी कोणी उत्सुक आहे का? फ्री बियर, मोठा कप मिळेल”, ऑसी क्रिकेटरने का केलं असं ट्वीट, वाचा
शुक्रवारी (२८ जानेवारी ) बिग बॅश लीग २०२२ स्पर्धेचा (big bash league) अंतिम सामना पार पडणार आहे. या स्पर्धेत सिडनी सिक्सर्स (Sidney sixers) संघाने ...
“स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे…” बीबीएल पदार्पणानंतर उन्मुक्त झाला भावूक
काही महिन्यांपूर्वी भारतीय १९ वर्षाखालील संघाचा विश्वविजेता कर्णधार उन्मुक्त चंद (Unmukt Chand) याने देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही ...
चार चेंडूवर ४ बळी!! विश्वास नाही बसणार पण हे घडलंय, BBLमध्ये ऑसी गोलंदाजाचा भन्नाट कारनामा
बुधवारचा (१९ जानेवारी) दिवस बिग बॅश लीगच्या इतिहासातील खास दिवसांपैकी एक ठरला. यादिवशी मेलबर्न रेनेगड्स आणि सिडनी थंडर यांच्यात आमना सामना झाला. या सामन्यात ...
मॅक्सभाऊ जोमात, विरोधक कोमात! आयपीएलपूर्वी बीबीएलमध्ये मॅक्सवेलचे ६४ चेंडूत दीडशतक, केले मोठे विक्रम
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) याने बिग बॅश लीग २०२१-२२ (big bash league 2021-22) च्या शेवटच्या सामन्यात तुफानी खेळी केली. मेलबर्न ...
उन्मुक्त चंदने रचला इतिहास!! ‘असा’ कारनामा करणारा ठरलाय पहिलाच भारतीय क्रिकेटर
भारतीय संघाने २०१२ मध्ये झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक (Icc under 19 world cup) स्पर्धेत उन्मुक्त चंदच्या (Unmukt Chand) नेतृत्वाखाली जेतेपद मिळवले होते. परंतु, त्यानंतर ...
बिग बॅशमध्ये इतिहास घडणार! ‘हा’ भारतीय करणार पदार्पण; फिंचने दिली संधी
बिग बॅश लीगमध्ये (BBL) सहभाग घेणारा पहिला भारतीय ठरलेला उन्मुक्त चंद (unmukt chand) उद्या या स्पर्धेतील त्याचे पदार्पण करणार आहे. मेलबर्न रेनेगेड्स (melbourne renegades) ...
क्या बात! राशिदचा ३०० वा सामना ठरला अविस्मरणीय; १७ चेंडूत ६ फलंदाजांना धाडले माघारी
सध्या बिग बॅश लीग (big bash league) स्पर्धेची चर्चा सुरू आहे. या स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना चौफेर फटकेबाजीसह अनेक मोठ-मोठे विक्रम देखील होताना पाहायला मिळत ...
‘सुट्टी असल्यासारखं वाटतंय’, म्हणत पूर्ण हंगाम बाकावर बसवलेल्या बीबीएल संघाची उन्मुक्तने उडवली खिल्ली
भारताचा माजी खेळाडू उन्मुक्त चंद (Unmukt Chand) याने राष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी तो अमेरिकेला गेला आहे. ...
कोरोनाचा विस्फोट झाल्याने बिग बॅशबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे व्यावसायिक टी२० लीग असलेल्या बिग बॅश लीगचा (Big Bash League) अकरावा हंगाम सध्या खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियात कोरोना रुग्ण वाढत असतानाही ...
भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन पठ्ठ्याचा बीबीएलमध्ये धुमाकूळ, कारकिर्दीतील तिसरी हॅट्रिक घेत रचला इतिहास
कोणत्याही गोलंदाजासाठी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणे ही मोठ्या सन्मानाची गोष्ट असते. भारतीय मूळ असलेला (Indian Origin) ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज गुरिंदर संधू (Gurinder Sandhu) याने नुकतीच ...
बिग बॅश लीगला कोरोनाचे ग्रहण! ग्लेन मॅक्सवेलसह १२ खेळाडू कोविड पॉझिटीव्ह
सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश प्रीमियर लीग (Big Bash league) स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळत आहे. आतापर्यंत ही ...
बिग बॅश लीगमध्ये तब्बल ११ खेळाडू कोरोनाबाधित; स्पर्धेवर स्थगितीची टांगती तलवार
ऑस्ट्रेलियात सध्या बिग बॅश लीग सुरू आहे. परंतु, आता या स्पर्धेवर कोरोनाचे सावट येताना दिसत आहे. त्यामुळे आता ही स्पर्धा मोठ्या संकटात सापडताना दिसतेय. ...