बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024
पावसामुळे मेलबर्न कसोटीची मजा खराब होईल? पुढील 2 दिवसाचं हवामान जाणून घ्या
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 चा चौथा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघानं पहिल्या डावात 9 गडी गमावून ...
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सलग दुसऱ्या दिवशी धावांचा पाऊस, तब्बल 20 वर्षांनंतर घडलं असं काहीतरी!
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 474 धावा ...
जसप्रीत बुमराहने मोडला कपिल देवचा वर्ल्ड रेकाॅर्ड, ऑस्ट्रेलियात बनवला हा भीमपराक्रम
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये शानदार गोलंदाजी केली आहे. दरम्यान जसप्रीत बुमराहने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला ...
ये रे माझ्या मागल्या! ऑस्ट्रेलियात भारतीय फलंदाज सतत फ्लॉप का होत आहेत?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. मात्र या सामन्यातही भारतीय फलंदाजांची खराब कामगिरी पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 445 ...
गाबा कसोटी ड्रॉ राहिली तरी टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचणार! कसं ते जाणून घ्या
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा तिसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ‘गाबा’ येथे खेळला जात आहे. सामना सुरू होण्यापूर्वी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. ...
ऑस्ट्रेलियातही लोड शेडिंगची समस्या! ॲडलेड मैदानावरची वीज वारंवार खंडीत
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी ॲडलेडमध्ये खेळली जात आहे. भारताचा पहिला डाव अवघ्या 180 धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावात एक मजेशीर घटना घडली, ...
बुमराहची कपिल-झहीरच्या स्पेशल क्लबमध्ये एंट्री! यावर्षी अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना ॲडलेडमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ 180 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात, ...
“या गोष्टींकडे फारसे…”, यशस्वी जयस्वालने केलेल्या स्लेजिंग वर मिचेल स्टार्कची प्रतिक्रिया समोर
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 मधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी पर्थ येथे खेळली गेली. ज्यामध्ये टीम इंडियाने 295 धावांनी मोठा विजय नोंदवला. या सामन्यात ...
ॲडलेड दिवस-रात्र कसोटी भारतात किती वाजता सुरू होणार? प्रत्येक सत्राची वेळ जाणून घ्या
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 5 सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ॲडलेड येथे होणारा हा दिवस-रात्र कसोटी सामना गुलाबी चेंडूने खेळला जाईल. भारतीय ...
दुसऱ्या कसोटीपूर्वी बुमराह-कोहली सराव सामना खेळले नाहीत, कारण जाणून घ्या
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 डिसेंबरपासून बॉर्डर-गावस्कर मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. ॲडलेड येथे होणारी ही कसोटी गुलाबी चेंडूने खेळली जाईल. या ...
ऑस्ट्रेलियन संघात फूट पडली? जोश हेझलवूडच्या विधानानं खळबळ!
टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री तसेच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी ऑस्ट्रेलियन संघात एकजुटीचा अभाव असल्याचं म्हटलं आहे. ...
आर अश्विन मोडू शकतो कपिल देवचा मोठा रेकॉर्ड, फक्त मालिकेत संधी मिळायला हवी!
आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताच्या गोलंदाजांकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. टीम इंडियानं ही मालिका जिंकून ऑस्ट्रेलियात कसोटी विजयाची हॅट्ट्रिक साधावी, अशी भारतीय चाहत्यांची इच्छा आहे. ...
“गंभीर-रोहितचं विराटशी जमत नाही, भारत अवघ्या चार दिवसांत हरणार”; माजी खेळाडूचा खळबळजनक दावा!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पर्थ कसोटी सामन्याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज ब्रेंडन ज्युलियननं धाडसी भविष्यवाणी केली आहे. या सामन्यात ...
बॉर्डर-गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाचे हे 5 खेळाडू ठरू शकतात भारतासाठी डोकेदुखी
भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियानं आपला संघ जाहीर केला आहे. या संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे संपूर्ण मालिकेत भारतीय संघासाठी ...
न्यूझीलंडच्या पराभवानंतर भारताला जाग येईल का? ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने दिले मोठे वक्तव्य
नुकतेच न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या मालिकेत टीम इंडियाचा 0-3 अशा फरकाने पराभव झाला. या मालिकेत ...