इंग्लंडच्या कमबॅकची जबाबदारी घातक गोलंदाजाच्या खांद्यावर, रिस टोपलीच्या जागी मिळाली विश्वचषक खेळण्याची संधी
रविवारी (22 ऑक्टोबर) इंग्लंडने त्यांचा आघाडीचा वेगवान गोलंदाज रीस टोपली हा बोटाच्या दुखापतीमुळे विश्वचषक 2023 च्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर गेल्याची ...