भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

“सातत्याचा अभाव….”, संजू सॅमसनच्या फॉर्मबाबत अनिल कुंबळेची मोठी प्रतिक्रिया

नोव्हेंबर 7, 2024

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 4 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी टीम इंडिया आधीच दक्षिण आफ्रिकेत पोहोचली आहे. या मालिकेला 8 नोव्हेंबरपासून डर्बनमध्ये....

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गंभीर कोच नसणार, या माजी खेळाडूला मिळाली टीम इंडियाची जबाबदारी

ऑक्टोबर 28, 2024

सध्या भारतीय संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडियासाठी पुढचं मोठं आव्हान असेल दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं. भारताला दक्षिण आफ्रिकेत चार....

भारतीय संघाचा नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

जून 21, 2024

भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबरमध्ये चार सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेतील पहिला टी20 सामना 8 नोव्हेंबर रोजी हॉलिवूडबेट्स किंग्समीड स्टेडियमवर खेळवला....

Sanju-Samson

IND vs SA: व्हिडीओ व्हायरलः शतकवीर संजू सॅमसनने हटक्या पद्धतीने केले सेंच्युरी सेलीब्रेशन

डिसेंबर 22, 2023

भारतीय संघाचा यष्टीरक्षक संजू सॅमसन याच्यासाठी दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत खेळला गेलेला मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना खूपच संस्मरणीय ठरला. पर्ल येथील बोलाद पार्क येथे त्याने....

INDvsSA

फिकीर नॉट! लवकर सुरू होणार INDvsSA संघातील पहिला वनडे सामना, रात्री उशिरापर्यंत जागण्याची नाही गरज, वाचा

डिसेंबर 17, 2023

IND vs SA 1st ODI: सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली 3 सामन्यांची टी20 मालिका 1-1ने....

INDvsSA-ODI

INDvsSA ODI Series: टीम इंडियाने कसली कंबर, कधी, कुठे आणि कसे पाहता येतील सामने? वेळा घ्या जाणून

डिसेंबर 16, 2023

INDvsAUS ODI Series: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेनंतर आता 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. टी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे....

IND-vs-SA

Jio Cinema नाही, तर ‘इथे’ घेऊ शकता IND vs SA टी20 मालिकेचा आनंद, करावा लागणार नाही रुपयाही खर्च

डिसेंबर 9, 2023

India Tour of South Africa: भारतीय संघाने नुकत्याच पार पडलेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला 4-1ने पराभवाचा धक्का दिला. यानंतर आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिका....

Team-India

India Tour of South Africa: टीम इंडिया आफ्रिकेत दाखल, डोक्यावर बॅग घेऊन धावताना दिसले खेळाडू, पाहा Video

डिसेंबर 7, 2023

INDvsSA: भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा येत्या 10 डिसेंबरपासून टी20 मालिकेने सुरू होत आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांची टी20, 3 वनडे आणि 2....

Rahul-Dravid

INDvsSA: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कोच द्रविडचा भारतीय खेळाडूंना गुरुमंत्र; म्हणाला, ‘कठीण जागा, पण…’

डिसेंबर 7, 2023

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा अवघ्या 3 दिवसांनी सुरू होत आहे. भारतीय संघ एक महिन्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध दक्षिण....

IND-vs-SA

INDvsSA तिन्ही मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने घोषित केला संघ, ‘या’ पठ्ठ्याकडं टीमची धुरा

डिसेंबर 4, 2023

INDvsSA Series: भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 10 डिसेंबरपासून 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे.....

Ajinkya-Rahane

उपकर्णधार असलेला रहाणे आता टीमच्या बाहेर कसा? दिग्गज क्रिकेटपटूचा बोर्डाला सवाल

डिसेंबर 2, 2023

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेने 10 डिसेंबरपासून होणार आहे. तसेच, 3 वनडे आणि....

Yuzvendra Chahal ODI

‘त्याला लॉलीपॉप दिलंय…’, चहलला टी20 ऐवजी वनडे संघात जागा मिळताच दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया

डिसेंबर 1, 2023

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 10 डिसेंबरपासून 3 सामन्यांच्या टी20 मालिकेने सुरू होणार आहे. या दौऱ्यात टी20 व्यतिरिक्त 3 वनडे आणि 2 कसोटी सामनेही खेळले जाणार....

Ruturaj-Gaikwad-And-Ashish-Nehra

ऋतुराजचा शतकी धमाका पाहून भारावला आशिष नेहरा; म्हणाला, ‘प्रत्येकाला माहितीये…’

डिसेंबर 1, 2023

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना गुवाहाटी येथे मंगळवारी (दि. 28 नोव्हेंबर) खेळला गेला. प्रथम फलंदाजी....

R-Ashwin-And-Sai-Sudharsan

साई सुदर्शनची Team India मध्ये एन्ट्री होताच अश्विनला पराकोटीचा आनंद; म्हणाला, ‘या पोराने कुठलीच…’

डिसेंबर 1, 2023

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआयने गुरुवारी (दि. 30 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या तिन्ही क्रिकेट....

Next