भारतीय कसोटी संघ

बुमराह नंबर वन! पाकिस्तानी गोलंदाजाला मागे टाकत ‘जस्सी’ टॉपवर

ऑगस्ट 12, 2022

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे, यात शंका नाही. खेळाच्या तिन्ही प्रकारात आपला ठसा उमटवणाऱ्या या उजव्या हाताच्या गोलंदाजाने....

india-test-team

‘या’ ३ भारतीय त्रिमूर्तींचं करिअर संपलं का?

जून 1, 2022

आयपीएल २०२२ बिझनेस एंडमध्ये असताना बीसीसीआयने मायदेशात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० सिरीजसाठी व इंग्लंडविरुद्धच्या एकमेव टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा केली. आयपीएल गाजवणाऱ्या काहींना टी२० टीममध्ये....

Vinoo-Mankad

टीम इंडियाला पहिला कसोटीत सामना जिंकून देणारे महान फिरकीपटू, एकाच दौऱ्यात घेतलेल्या १००हून अधिक विकेट्स

एप्रिल 12, 2022

भारतीय क्रिकेटला खूप मोठा वारसा आहे. याच संघात अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले, ज्यांनी भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. याच दिग्गज खेळाडूंपैकी....

Ravichandran-Ashwin-And-Shreyas-Iyer

श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर श्रेयस आणि अश्विनचा जुना व्हिडिओ जोरदार व्हायरल, कसोटीत केलाय मोठा विक्रम

मार्च 15, 2022

बंगळुरू कसोटीत भारताने श्रीलंकेवर २३८ धावांनी विजय मिळवत मालिका २-० ने आपल्या नावे केली. या मालिकेत श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी करत दोन्ही डावात अर्धशतके ठोकली....

Team-India

WTC Point Table: श्रीलंकेला धूळ चारल्याने भारताला मोठा फायदा, सलग दुसऱ्यांदा खेळू शकतो अंतिम सामना; घ्या जाणून

मार्च 14, 2022

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बंगलोर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा २३८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या दिवस-रात्र कसोटीत भारताने २ सामन्यांच्या कसोटी....

Yastika-Bhatia

दे दणादण! वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात यास्तिका भाटियाने ठोकले सलग ३ चौकार; पाहा व्हिडिओ

मार्च 12, 2022

सध्या महिला विश्वचषक २०२२ स्पर्धा (Womens world cup 2022) न्यूझीलंडमध्ये सुरू आहे. शनिवारी (१२ मार्च) भारतीय संघाचा तिसरा सामना वेस्ट इंडीज संघासोबत पार पडला. या....

Mayank-Agarwal-Wicket

नॉटआऊट, रिव्ह्यू, रनआऊट; मयंक अगरवालच्या विकेटचा सावळा गोंधळ, पाहा व्हिडिओ

मार्च 12, 2022

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) या दोन संघांमध्ये बॅंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दुसरी आणि शेवटची कसोटी मालिका सुरु झाली आहे. ही मालिका दिवस-रात्र कसोटी असणार....

Cricket-Pitch

‘त्या’ सीनियर पीच क्यूरेटरवरचे आरोप ठरले खरे; शास्त्रींविरोधात जाऊन सोडली होती ऑर्डर

मार्च 7, 2022

मागील वर्षी भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याबाबत आता एक मोठा खुलासा झाला आहे. माध्यमांमध्ये असे वृत्त आहे....

Virat-Kohli-and-Anushka-Sharma

विराटच्या १०० व्या कसोटीनिमित्त अनुष्काने मैदानात उतरणे योग्य की अयोग्य? चाहत्यांमध्ये रंगले ट्वीटरवॉर 

मार्च 5, 2022

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने (Virat Kohli) शुक्रवारी (४ मार्च) मोठी कामगिरी केली आहे. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना खेळणारा तो १२....

Virat-Kohli-Sunil-Gavaskar

विराटने १०० व्या कसोटीत केवळ ९ खेळाडूंना जमलेली ‘ती’ कामगिरी करावी, सुनील गावसकरांची इच्छा

मार्च 1, 2022

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना ४ मार्चपासून मोहालीच्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट....

ajinkya-pujara

पुजारा-राहणेला जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतही मिळणार नाही स्थान? वाचा सविस्तर

मार्च 1, 2022

अजिंक्‍य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्‍वर पुजारा (Cheteshwar Pujara) सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहेत. या कारणामुळेच या दोघांना श्रीलंकेविरुद्धच्या (India vs Sri Lanka) कसोटी....

rohit-sharma-test

कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत रोहितसमोर संघनिवडीचा पेच? हे आहेत पर्याय

मार्च 1, 2022

रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली. या मालिकेत भारताने श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला. आता या दोन संघांमध्ये ४....

rohit sharma test

कसोटी कर्णधार बनताच व्हायरल झाले रोहितचे तीन वर्षापूर्वीचे ‘ते’ ट्विट

फेब्रुवारी 20, 2022

भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने (bcci) अनुभवी फलंदाज रोहित शर्मा (rohit sharma) याला भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार बनवले आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेत पराभव मिळाल्यानंतर....

ajinkya-rahane-test

‘निर्णय माझे आणि क्रेडिट दुसऱ्यांनीच घेतले’; कायमचा संघाबाहेर होण्याच्या वाटेवर असलेला रहाणे संतापला

फेब्रुवारी 10, 2022

भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या कसोटी कारकिर्दीवर संकट आले आहे. रहाणेला रणजी करंडक स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे.....

Cheteshwar Pujara and Ajinkya Rahane

पुजारा-रहाणे यांना निरोप देण्याची तयारी सुरू, शुबमन गिलला मिळणार नवी जबाबदारी?

नोव्हेंबर 10, 2021

भारतीय क्रिकेट संघ एका नव्या बदलातून जात आहे. टी२० क्रिकेट पाठोपाठ कसोटी क्रिकेटमध्ये देखील मोठे बदल घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आगामी काळात भारतीय संघात....