भारतीय संग

Rahul-Dravid-And-KL-Rahul

IND vs ENG । केएल राहुल विकेटकिपिंग करणार नाही! हैदराबाद कसोटीआधी मोठी बातमी

जानेवारी 23, 2024

केएल राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळला. असे असले तरी, इंग्लंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका केळताना भारतासाठी यष्टीरक्षकाची भूमिका कोण पार पाडणार? हा....

Axar Patel Wedding

VIDEO | राहुलपाठोपाठ अक्षर पटेलही अडकला लग्नबंधनात, धुमधडाक्यात निघाली अष्टपैलूची वरात

जानेवारी 26, 2023

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू एकापाठोपाट लग्नबंधताना अडकताना सध्या दिसत आहेत. 23 जानेवारी रोजी भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि बॉलिबुड अभिनेत्री अथिया शेट्टी यांची लग्नगाठ....

Pat Cummins

पॅट कमिन्सला ‘या’ खेळाडूंवर विश्वास, भारत दौऱ्यात ठरणार मॅच विनर्स

जानेवारी 9, 2023

ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा पॅट कमिन्स आगामी मालिकेसाठी तयार आहे. ऑस्ट्रेलिया संघ पुढच्या महिन्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट....

Shubman-Gill

न्यूझीलंडविरुद्ध 50 आणि नाबाद 45 धावा केल्यानंतरही गिल चिंतेत, वाचा काय म्हणाला

नोव्हेंबर 27, 2022

भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. मालिकेतील पहिल्या सामन्यात गिलने 50, तर दुसऱ्या सामन्यात नाबाद 45 धावांची खेळी केली.....

mc square virat kohli

रॅपर एमसी स्क्वेअरचे विराट कोहलीकडून कौतुक, म्हणाला, ‘हे गाणे कमीत कमी 100 वेळा ऐकले’

नोव्हेंबर 7, 2022

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या संघासोबत ऑस्ट्रेलिमध्ये आहे. ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये असून उपांत्य फेरीत पोहोचला आहे. विराट....

roger binny shahid afridi

रॉजर बिन्नींनी केली शाहिद आफ्रिदीची बोलती बंद, ‘बीसीसीआयलाही इतरांप्रमाणे समान वागणूक मिळते’

नोव्हेंबर 5, 2022

पाकिस्तान संघाचा माजी दिग्गज शाहिद आफ्रिदी नेहमीच त्याच्या विवादास्पद वक्तव्यांमुळे चर्चेत राहिला आहे. बुधवारी (2 नोव्हेंबर) भारताने टी-20 विश्वचषकात बागंलादेशविरुद्धचा सामना 5 धावांनी नावावर केला.....

Hardik-Pandya

हार्दिक पंड्या पुन्हा बनला भारताचा कर्णधार, स्वतः बीसीसीआयने सोपवलीये जबाबदारी

ऑक्टोबर 31, 2022

सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघ जबरदस्त प्रदर्शन करत आहे. सुपर 12 च्या ग्रुप दोनमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. संघाचे विजयी घोडदौड सुरू....

अखेर कार्तिकच इन! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 मध्ये पंतला नाही मिळाली संधी

सप्टेंबर 20, 2022

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला गेला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच याने सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि जयमान भारताला....

MS-Dhoni-And-Rishabh-Pant

‘त्या’ प्रमुख स्पर्धेत माजी दिग्गजाने ओखळलेली पंतची गुणवत्ता, दिला जुन्या आठवणींना उजाळा

ऑगस्ट 1, 2022

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या संघासोबत वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत पंत उपस्थित नव्हता, परंतु उभय संघातील टी-२० मालिकेसाठी....

Jasprit Bumrah Iconic Six

बुमराहने इंग्लंडकडून ५५० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला दिवसा दाखवलं चांदणं, लज्जास्पद वर्ल्ड रेकॉर्ड नावावर

जुलै 2, 2022

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचवा कसोटी सामना शनिवारी (२ जुलै) अधिक रोमांचक बनला. सामन्याच्या पहिल्या दिवशी रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांच्यात द्विशतकीय भागीदारी झाली.....

‘या’ भारतीय खेळाडूंनी घ्यायला पाहिजे कसोटीतून निवृत्ती, पुनरागमनाच्या अपेक्षा धूसर

मार्च 1, 2021

वनडे आणि टी२० सारख्या क्रिकेटच्या जलद प्रकारात खेळाडूंना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडावा लागतो. परंतु कसोटी क्रिकेट हे ५ दिवसांचे असते. यात फलंदाजांना सहनशीलता दाखवून....

म्हणून भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने लावले होते दक्षिण आफ्रिकेत झाड

जून 7, 2020

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली सोशल मीडियावर क्वचितच पाहायला मिळतो. पण जेव्हा तो दिसतो तेव्हा नक्कीच त्याच्या पोस्टचे विशेष काहीतरी महत्त्व असत. सध्या....

ऑस्ट्रेलियाच्याच दिग्गजाने टीम इंडियाला दिला ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याचा कानमंत्र

मे 9, 2020

सध्या कोरोना व्हायरसचे सावट संपूर्ण जगभर पसरले आहे. त्यामुळे जवळपास सर्वच क्रीडास्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. असे असले तरी भारतीय संघ या वर्षाच्या....

तब्बल ३ वर्ष व ७० वनडेनंतर त्या खेळाडूने केली होती शतकी खेळी

एप्रिल 12, 2020

भारतीय संघात अनेक अष्टपैलू खेळाडू होऊन गेले. तसेच आताही आहेत. यापैकीच एक म्हणजे युवराज सिंग. युवराजने २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ वनडे विश्वचषकात भारतीय संघाकडून....