भारतीय संघाचा मालिका विजय

टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, आफ्रिकेचा दारुण पराभव, मालिका 3-1 ने खिश्यात

नोव्हेंबर 16, 2024

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना 135 धावांनी जिंकून मालिका 3-1 ने जिंकली. जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या....