भारतीय संघ रोहित शर्माच्या कर्णधारपदाखाली

Cricketer-Rohit-Sharma

धोनी, विराटला न जमलेला ‘हा’ विक्रम रचलाय कॅप्टन रोहितने, वाचा सविस्तर

ऑगस्ट 7, 2022

फ्लोरिडा येथे झालेल्या चौथ्या टी२० सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा (WIvsIND) ५९ धावांनी पराभव केला. यामुळे भारताने पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली....