भारत विरुद्ध विंडीज

धोनीवर आजपर्यंत अशी वेळ कधीच आली नव्हती

नोव्हेंबर 1, 2018

तिरुअनंतपुरम | आज (1 नोव्हेंबर) झालेल्या अखेरच्या आणि पाचव्या वनडे सामन्यात भारताने विंडीजवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत पाच वनडे सामन्यांची मालिका 3-1 अशी खिशात घातली....

सव्वादोन तासात भारतीय गोलंदाजांनी असा काही कारनामा केला की कुणी विचारही केला नसेल

नोव्हेंबर 1, 2018

तिरुअनंतपुरम | आज (1 नोव्हेंबर) भारत विरुद्ध विंडीज यांच्यात झालेल्या पाचव्या वनडे सामन्यात भारतीय संघाने 9 विकेट्ने मोठा विजय मिळवला आहे. यावेळी भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि....

ही दोस्ती तुटायची नाय… काय आहे या खास मैत्रीचे कारण?

नोव्हेंबर 1, 2018

तिरुअनंतपुरम | भारताने विंडीजला आज झालेल्या (1 नोव्हेंबर) शेवटच्या वनडे सामन्यात 9 विकेट्सने पराभूत केले. यामुळे भारताने पाच सामन्यांची वनडे मालिका 3-1 अशी जिंकली आहे. यावेळी....

ती एक धाव आणि ती एक विकेट… धोनी-भुवीला पडली भलतीच महागात

नोव्हेंबर 1, 2018

तिरुअनंतपुरम | आज (1 नोव्हेंबर) झालेल्या अखेरच्या आणि पाचव्या वनडे सामन्यात भारताने विंडीजवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत पाच वनडे सामन्यांची मालिका 3-1 अशी खिशात घातली....

एकवेळ क्रिकेट गाजवणाऱ्या सर्वच दिग्गजांचे विक्रम रोहितने आरामात घातले खिशात

नोव्हेंबर 1, 2018

तिरुअनंतपुरम | आज (1 नोव्हेंबर) झालेल्या अखेरच्या आणि पाचव्या वनडे सामन्यात भारताने विंडीजवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत पाच वनडे सामन्यांची मालिका 3-1 अशी खिशात घातली....

हिटमॅन रोहित शर्माचा वन-डेत धमाका, केला असा काही कारनामा जो कुणालाही जमला नाही

नोव्हेंबर 1, 2018

तिरुअनंतपुरम | भारत विरुद्ध विंडीज सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात विंडीजने पहिल्या डावात ३१.५ षटकांत सर्वबाद १०४ धावा केल्या. ५० षटकांत....

आज कॅप्टन कूल धोनी खेळतोय शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना !

नोव्हेंबर 1, 2018

तिरुअनंतपुरम | भारत विरुद्ध विंडीज सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात विंडीजने पहिल्या डावात ३१.५ षटकांत सर्वबाद १०४ धावा केल्या. हा....

विराट कोहलीने त्या हॉटेलच्या विजीटींग बुकमध्ये नक्की काय लिहले?

ऑक्टोबर 31, 2018

विंडीज विरुद्ध शेवटचा आणि पाचवा वनडे सामना खेळण्यास केरळमधील तिरुअनंतपुरम येथे पोहचलेल्या भारतीय क्रिकेट संघाचे स्वागत चाहत्यांनी खूप जोषात आणि पांरपरिक संगीतामध्ये केले. या राज्याचे सौंदर्य....

भारत विरुद्ध विंडीजमध्ये होणाऱ्या शेवटच्या वनडेत या विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा

ऑक्टोबर 31, 2018

विंडीजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून त्यांची भारताविरुद्ध वनडे मालिका सुरु आहे. या वनडे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना तिरुअनंतपुरम येथे होणार आहे. त्यामुळे या....

२०१८मध्ये राशिद खानला मागे टाकण्याची कुलदिपला संधी

ऑक्टोबर 30, 2018

भारताचा चायनामन गोलंदाज कुलदिप यादवने मुंबईत झालेल्या (29 आॅक्टोबर) चौथ्या वनडे सामन्यात तीन विंडीजच्या फलंदाजांना बाद केले. यामुळे यावर्षी त्याचे 18 वनडे सामन्यात 44 विकेट्स झाल्या....

विंडीज संघाचे केरळात नारळपाणी देत ढोल ताशांच्या निनादात जंगी स्वागत, पहा व्हिडिओ

ऑक्टोबर 30, 2018

विंडीजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून त्यांची भारताविरुद्ध वनडे मालिका सुरु आहे. या वनडे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना तिरुअनंतपुरम येथे होणार आहे. त्यामुळे या....

कार्तिक आणि पंत या दोघांपेक्षा धोनीच भारी…तरीही टी२०मधुन वगळले

ऑक्टोबर 30, 2018

भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीला आगामी विंडीज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-20 मालिकेत संघामध्ये जागा मिळाली नाही. पहिल्यांदाच धोनीला टी-20 संघात जागा....

देश आधी… रोहितने चाहत्यांना मैदानातूनच दिला संदेश, पहा व्हिडीओ

ऑक्टोबर 30, 2018

मुंबई। भारत विरुद्ध विंडीज संघात सोमवारी (29 आॅक्टोबर) चौथा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताकडून रोहित शर्मा आणि अंबाती रायडूने शतक करत महत्त्वाची कामगिरी....

विराट म्हणतो, विश्वचषकासाठी धोनी नाही तर या खेळाडूची जागा संघात पक्की

ऑक्टोबर 30, 2018

मुंबई | भारताने विंडीजविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. काल भारताने ब्रेबाॅनवर झालेल्या सामन्यात विंडीजचा २२४ धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर बोलताना....

अशी कामगिरी करणारा रोहित ठरला जगातील पहिलाच फलंदाज

ऑक्टोबर 30, 2018

मुंबई। आज(२९आॅक्टोबर) भारताने विंडीज विरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडीयमवर पार पडलेल्या चौथ्या वनडे सामन्यात २२४ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताकडून सलामीवीर रोहित शर्माने १३२ चेंडूत झंझावाती....

Previous Next